LIVE : मी भाजप सोडणार नाही: पंकजा मुंडे

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज

LIVE :  मी भाजप सोडणार नाही: पंकजा मुंडे

[svt-event title=”बारामतीची पालखी वाहणार नाही, पण चंद्रकांतदादा तुम्ही त्रास देता हे मान्य करा : महादेव जानकर” date=”12/12/2019,2:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे” date=”12/12/2019,2:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंडेंच्या निधनानंतर खचून न जाता पंकजांनी कुटुंबाला समर्थपणे सावरलं : चंद्रकांत पाटील” date=”12/12/2019,2:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसे यांचं भाषण” date=”12/12/2019,1:53PM” class=”svt-cd-green” ] तुम्ही आम्हाला कितीही छळलं, तरी आम्ही तुमच्यासोबतच राहणार, याचा अर्थ तुम्हाला कोणीतरी छळतंय, हे मी नाही म्हणत जानकर म्हणतायेत, ते का राहतायेत? तर मुंडेसाहेबांच्या प्रेमापोटी – खडसे [/svt-event]

[svt-event title=” तुम्ही त्रास देता हे मान्य करा – महादेव जानकर” date=”12/12/2019,1:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजपसाठी गोपीनाथ मुंडे दैवत आहेत – बबनराव लोणीकर” date=”12/12/2019,1:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”प्रीतम मुंडे यांच्याकडून मान्यवरांचं स्वागत” date=”12/12/2019,1:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये चंद्रकांत पाटील आसनस्थ ” date=”12/12/2019,1:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पंकजा मुंडे समर्थकांची घोषणाबाजी” date=”12/12/2019,1:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल” date=”12/12/2019,1:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंकजा मुंडे गोपीनाथ गडाकडे रवाना” date=”12/12/2019,12:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंकजा मुंडेताई कोणताही राजकीय भूकंप करणार नाहीत- पाशा पटेल” date=”12/12/2019,12:41PM” class=”svt-cd-green” ] पंकजा मुंडेताई कोणताही राजकीय भूकंप करणार नाहीत. त्या भाजप सोडणार नाहीत. आज ताई फक्त कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. पराभवनंतर त्या पहिल्यांदा समोर येत आहेत. काही मतभेद असतील पण सोडवलं जाईल असं वाटतं – पाशा पटेल [/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांची बंद दाराआड चर्चा” date=”12/12/2019,11:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का?” date=”12/12/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आधी 26 वर्षांनी भेट, आता थेट पक्षप्रवेश, अनिल गोटेंचं कट्टर विरोधक शरद पवारांना बर्थडे गिफ्ट!” date=”12/12/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नाराज : अनिल गोटे” date=”12/12/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश” date=”12/12/2019,10:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आजचा दिवस आनंदाचा – अजित पवार ” date=”12/12/2019,10:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळे यांच्या शरद पवारांना शुभेच्छा” date=”12/12/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बावनकुळे परळीला जाणार नाहीत” [svt-event title=”VIDEO : स्पेशल रिपोर्ट | वाघिणीचा संघर्ष : पंकजा मुंडे यांच्या धगधगत्या कारकिर्दीचा आढावा” date=”12/12/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]date=”12/12/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] माजी मंत्री आणि भाजपचा ओबीसी चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे आज परळीत येणार नाहीत [/svt-event]

[svt-event title=”माजी शिवसेना आमदार शशिकांत खेडेकर ” date=”12/12/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम आहे म्हणून त्यांच्या भेटीसाठी आलो आहे. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि obc नेते बोलत आहेत म्हणजे काहीतरी अन्याय असेल तो दूर झाला पाहिजे. पंकजा मुंडे काही मोठी राजकिय भूमिका घेतील असं वाटत नाही, पण त्या जे काही बोलतील ते चांगलंच असेल. [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI