LIVE : मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे, भाजपच्या आक्षेपापूर्वी सेनेचा सावध पवित्रा

[svt-event title=”मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम बंद करण्याच्या निर्णयावर फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र” date=”19/02/2020,6:16PM” class=”svt-cd-green” ] I have written to CM Uddhav ji Thackeray to reconsider Government’s decision to stop the CM fellowship program abruptly, in the middle of the batch. By involving youth, Government gains from their ideas, innovation and energy. pic.twitter.com/I9cTACAsaB — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February […]

LIVE : मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे, भाजपच्या आक्षेपापूर्वी सेनेचा सावध पवित्रा
Nupur Chilkulwar

| Edited By:

Feb 19, 2020 | 6:17 PM

[svt-event title=”मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम बंद करण्याच्या निर्णयावर फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र” date=”19/02/2020,6:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे, भाजपच्या आक्षेपापूर्वी सेनेचा सावध पवित्रा” date=”19/02/2020,6:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केजरीवाल यांनी अमित शाह यांची भेट घेतली ” date=”19/02/2020,3:33PM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत शिवजयंतीचा उत्साह, ढोल ताशांच्या गजरात शिवजयंतीच्या उत्सवाला सुरुवात” date=”19/02/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : शहरातील क्रांती चौकात शिवजयंती उत्सवाला जल्लोषात सुरुवात, हजारो शिवप्रेमी शिवजयंतीसाठी क्रांती चौकात जमा, ढोल ताशांच्या गजरात शिवजयंतीला झाली सुरुवात, भगवे फेटे भगव्या झेंड्यासह असंख्य मवळ्यांच्या उपस्थिततीत जन्मोत्सव सुरु [/svt-event]

[svt-event title=”संसद भवन परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी, अरविंद सावंत, संभाजीराजे उपस्थित” date=”19/02/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] नवीदिल्ली : संसद भवन परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती उत्साहात साजरी, खासदार अरविंद सावंत, हेमंत गोडसे, राज्यसभा खासदार संभाजीराजे, विकास महात्मे आणि इतर खासदार उपस्थित

[/svt-event]

[svt-event title=”पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात विजेच्या धक्क्याने मामा-भाचीचा दुर्दैवी मृत्यू” date=”19/02/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात विजेच्या धक्क्याने मामा-भाचीचा दुर्दैवी मृत्यू, बंधाऱ्यावर जवळून जात असतांना विजेचा धक्का लागून मृत्यू, बंधाऱ्याशेजारील विजेच्या खांबांची तार तुटून त्या ओढ्यात पडली होती, तार तुटल्याचे लक्षात न आल्याने दुर्दैवी घटना, सुभाष सोमा जाधव (वय 38), सोनाली देशमुख (वय 19) असे मृतकांचं नाव, पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद [/svt-event]

[svt-event title=”नाल्यात पडून तरुणीचा मृत्यू” date=”19/02/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : ओशीवारा येथील एका नाल्यात पडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू, कोमल मंडल असं तरुणीचं नाव, कोमल काल (18 फेब्रुवारी) रात्री पाऊने आठ वाजेच्या सुमारासची घटना, परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावले, अग्निशमन दालाच्या जवानांकडून शोध मोहिम, कोमलचा मृतदेह उशिरा रात्री 3 वाजता सापडले, कोमल नाल्यात पडली की उडी मारली, अशा दोन्ही बाजूने तपास सुरु [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा” date=”19/02/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य रथांची शोभायात्रा, शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती, सरदार, सुभेदार यांच्या रथांचा समावेश, लाल महलपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयापर्यंत शोभायात्रा, शोभायात्रेत मोठ्या संख्येने शिवप्रेमी हजर [/svt-event]

[svt-event title=”कट मारल्याच्या रागातून औरंगाबाद-शिरपूर बसवर माथेफिरुंचा हल्ला” date=”19/02/2020,9:43AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : कट मारल्याच्या रागातून औरंगाबाद-शिरपूर बसवर माथेफिरुंचा हल्ला, जिल्ह्यातील कन्नड शहरातील घटना, चालकासह वाहक आणि प्रवाशांना मारहाण, बसच्या काचाही फोडल्या, तोडफोड प्रकरणी 18 व्यक्तींवर गुन्हा दाखल, तीन जण ताब्यात, बसचालक सुधाकर श्यामराव शिरसाठ मारहाणीत जखमी [/svt-event]

[svt-event title=”शिवजयंती निमित्त मुख्यमंत्री शिवनेरीवर जाणार ” date=”19/02/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ] पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची आज तारखेप्रमाणे शिवजयंती, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थित किल्ले शिवनेरीवर शिवजयंती साजरी होणार[/svt-event]

[svt-event title=”सायन पुलावरुन दोन्ही बाजूची वाहतूक सुरू” date=”19/02/2020,9:36AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : सायन पुलाची दोन्ही बाजूची वाहतूक सुरू, सायनहून चेंबुरच्या दिशेनं जाणारी वाहतूक सुरू, चेंबूरहून सायनच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुर्ववत, 20 फेब्रुवारीला रात्री 10 वाजतापासून पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी चार दिवस बंद [/svt-event]

[svt-event title=”वसईत स्कायवॉकवरुन उडी घेत वृद्ध महिलेची आत्महत्या” date=”19/02/2020,9:34AM” class=”svt-cd-green” ] वसई : वसई रोडच्या पश्चिमेकडील स्कायवॉक वरुन उडी घेत वृद्ध महिलेची आत्महत्या, आज सकाळी साडे सात ते आठच्या सुमारास महिलेची आत्महत्या, आत्महत्या केलेल्या महिलेचे वय 55 ते 60 च्या दरम्यान असल्याची माहिती, मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें