2020 मध्ये महत्त्वाचे सण कोणत्या दिवशी, किती सुट्ट्या, किती लाँग विकेन्ड?

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. नववर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस (New year 2020 holiday list) बाकी आहेत.

2020 मध्ये महत्त्वाचे सण कोणत्या दिवशी, किती सुट्ट्या, किती लाँग विकेन्ड?

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. नववर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस (New year 2020 holiday list) बाकी आहेत. यानिमित्ताने अनेकांनी नववर्षाचे कँलेडर चाळायला सुरुवात केली आहे. त्यात कोणती सुट्टी रविवारी आहे, कोणती सुट्टी शुक्रवारी आली आहे ज्यामुळे लाँग विकेन्डचे प्लॅन करता येतील याचेही जोरदार प्लँनिग ऐव्हाना अनेकांनी सुरु केलं (New year 2020 holiday list) आहे.

येत्या वर्षाची सुरुवात बुधवारने होणार आहे. त्यानंतर वर्षातील पहिली शासकीय सुट्टी 26 जानेवारीला मिळणार आहे. तर पहिला लाँग विकेन्ड 21 फेब्रुवारी शुक्रवारीला महाशिवरात्रीनिमित्ताने मिळणार आहे. येत्या वर्षात कोणते सण कोणत्या तारखेला आले आहेत. तुम्हाला कधी लाँग विकेन्डची संधी मिळू शकते. त्यानुसार तुम्ही सुट्टीचा प्लॅन करु (New year 2020 holiday list) शकता.

तारीख दिवस सुट्टी
1 जानेवारी बुधवार नववर्ष
26 जानेवारी रव‍िवार प्रजासत्ताक दिन
21 फेब्रुवारी शुक्रवार महाश‍िवरात्र‍ी
10 मार्च मंगळवार होळी
10 एप्रिल शुक्रवार गुड फ्रायडे
25 मे सोमवार रमजान ईद
3 ऑगस्ट सोमवार रक्षाबंधन
15 ऑगस्ट शन‍िवार स्वातंत्र्य दिन
22 ऑगस्ट शन‍िवार गणेश चतुर्थी
2 ऑक्टोबर शुक्रवार गांधी जयंती
25 ऑक्टोबर रव‍िवार दसरा
16 नोव्हेंबर सोमवार दिवाळी
30 नोव्हेंबर सोमवार गुरुनानक जयंती
25 डिसेंबर शुक्रवार ख्रिसमस

Published On - 7:30 pm, Tue, 31 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI