AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परवानगीशिवाय फोटोचा वापर, नुसरत जहाकडून पोलिसात तक्रार

अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाने एका व्हिडीओ चॅट अ‍ॅपच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे (Nusarat Jahan on Video Chat app).

परवानगीशिवाय फोटोचा वापर, नुसरत जहाकडून पोलिसात तक्रार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Sep 22, 2020 | 6:28 PM
Share

कोलकाता : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाने एका व्हिडीओ चॅट अ‍ॅपच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे (Nusarat Jahan on Video Chat app). नुसरतच्या परवानगीशिवाय या अ‍ॅपने तिचा फोटो वापरल्यामुळे त्या अॅप विरोधात तक्रार करण्यात आली आहे (Nusarat Jahan on Video Chat app).

एका व्हिडीओ चॅट अ‍ॅपने प्रमोशनसाठी नुसरत जहाच्या फोटोचा वापर केला. फोटोचा वापर करण्यापूर्वी नुसरतची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे नुसरतने सोमवारी (21 सप्टेंबर) कोलकाता पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

“माझ्या परवानगीशिवाय फोटोचा वापर करणे पूर्णपणे चुकीचं आहे. कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलला याबाबत तक्रार केली आहे. मी कायद्यानुसार हे प्रकरण पुढे घेऊन जाण्यास तयार आहे”, असं ट्वीट नुसरत जहाने केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये नसुरतने कोलकाता पोलीस आयुक्तांनाही टॅग केलं आहे. कोलकाता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर म्हटले की, “सायबर सेल याची पूर्णपणे चौकशी सुरु केली आहे”.

नुसरत जहाने व्हिडीओ चॅट अ‍ॅपचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे. या अॅपमध्ये नुसरतच्या फोटोचा वापर केला आहे आणि लॉकडाऊनमध्ये घरी बसून बनवा नवीन दोस्त असं यामध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

खासदार नुसरत जहांनी बलात्काऱ्यांना शिक्षेसाठी जालीम उपाय सुचवला

म्हणून खासदार नुसरत जहां यांची हिवाळी अधिवेशनाला गैरहजेरी

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...