पुढील दोन वर्षात प्रियंका चोप्रा आई होणार, ज्योतिषाचा अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) पुढील दोन वर्षात आई होणार आहे, असा दावा अंकशास्त्रज्ञ संजय जुमानी यांनी केला आहे. जुमानी यांच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रियकांच्या गरोदरपणावर चर्चा सुरु आहे

पुढील दोन वर्षात प्रियंका चोप्रा आई होणार, ज्योतिषाचा अंदाज
Follow us
| Updated on: Jul 28, 2019 | 1:50 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) पुढील दोन वर्षात आई होणार आहे, असा दावा अंकशास्त्रज्ञ संजय जुमानी यांनी केला आहे. जुमानी यांच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रियकांच्या गरोदरपणावर चर्चा सुरु आहे. संजय जुमानी यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. विशेष म्हणजे जुमानी यांनी यापूर्वीही प्रियंकाच्या लग्नाबद्दल अंदाज वर्तवला होता आणि तो अचूक ठरला होता.

जुमानीच्या मते प्रियंकासाठी 9 नंबरी लकी आहे अस त्यांनी सांगितले. प्रियंकाचा जन्म 18-07-1982 रोजी झाला. यानुसार 8+1 म्हणजेच 9 होतात. तसेच तिचा जन्मही 1982 मध्ये झाला आहे त्यातही 9 अंकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे तिचे वय आता 36 आहे आणि या अंकांची बेरीज केल्यास म्हणजेच 3+6 जोडल्यावरही 9 होतात.

प्रियंका चोप्रा 18 (1+8=9) वर्षाची होती तेव्ही ती मिस वर्ल्ड बनली. तिने फॅशन आणि दोस्तानासारखे चित्रपट 27 (2+7=9) वय असताना केले. तिचे लग्न वयाच्या 36 (3+6=9) वर्षी झाले. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर तिला 9 अंक लकी असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा जुमानी यांनी केला.

दरम्यान, प्रियंका चोप्राचे लग्न राजस्थानमधील जोधपूर उम्मेद भवनमध्ये झाला होता. त्यावेळी जगभरातून अनेक दिग्गज लोक या आलिशान विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते. प्रियंकाचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन पंरपरेनुसार झाले होते.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.