AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Renault कंपनीची इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा फीचर आणि किंमत

Renault ने नुकतेच आपल्या कॉम्पॅक्ट एमपीवी ट्रायबरला भारतात लाँच केले. आता कंपनी आपली नवीन फेसलिफ्ट KWID कार लाँच करत आहेत.

Renault कंपनीची इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा फीचर आणि किंमत
| Edited By: | Updated on: Sep 16, 2019 | 11:25 PM
Share

मुंबई : Renault ने नुकतेच आपल्या कॉम्पॅक्ट एमपीवी ट्रायबरला भारतात लाँच केले. आता कंपनी आपली नवीन फेसलिफ्ट KWID कार लाँच करत आहेत. त्याशिवाय कंपनी KWID चा इलेक्ट्रिक व्हर्जनही (Electronic car)  भारतात लाँच करत आहे. पण यापूर्वी कंपनीने KWID इलेक्ट्रिक (Electronic car) मॉडल चीनमध्ये लाँच केला आहे.

Renault ने KWID ला चीनमध्ये City K-ZE नावाने लाँच केले आहे. ही एक इलेक्ट्रिनिक कार आहे. पेट्रोल कारच्या तुलनेत या कारमध्ये अनेक बदल केले आहेत. पेट्रोल आणि इलेक्ट्रिनिक कारमध्ये फरक दिसवा म्हणून कंपनीने इलेक्ट्रिनिक कारमध्ये अनेक बदले केले आहेत. इलेक्ट्रिनिक कार KWID ची संकल्पना सर्वात पहिली 2018 मध्ये शो करण्यात आली होती.

KWID City K-ZE फुल चार्ज केल्यावर कार 271 किमी धावेल, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 26.8kWh लिथिअम-आयन बॅटरी पॅक दिलेला आहे. जो 43.3bhp आणि 125Nm टॉर्क जनरेट करते. कारला CMF-A प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. या कारचे वैशिष्ट्य बॅटरी आणि इलेक्ट्रिनिक पावरट्रेन आहे.

KWID City K-ZE चा मायलेज चांगला आहे. त्यासोबतच या कारमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा मिळते. कारची बॅटरी एसी आणि डीसी दोन्ही फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एक डीसी चार्जर फक्त 30 मिनिटमध्ये बॅटरीला 30 ते 80 टक्के चार्ज करु शकते.

कारमध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे ज्यामुळे आपण स्मार्टफोन कनेक्ट करु शकतो. किंमत पाहिली तर KWID City K-ZE च्या बेस वेरिअंटची किंमत चीनमध्ये 61,800 युआन आहे. जी भारतात अंदाजे 6.22 लाख रुपये आहे. भारतात लवकरच ही कार लाँच केली जाईल. पण या कारची किंमत येथे 10 लाख असेल, असं म्हटलं जात आहे.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.