हेमंत गोडसेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाशिकमध्ये ‘मोदीं’ची उपस्थिती

शिवसेना-भाजप युतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शहरातून भव्य रॅली काढत शक्तीप्रदर्शनही केलं. पण या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखेच दिसणारे विकास महंते हे चर्चेचे विषय होते. विकास महंते मोदींच्या वेशात फॉर्म भरण्यासाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. ते मुंबईत राहतात.

हेमंत गोडसेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाशिकमध्ये मोदींची उपस्थिती
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM