UPSC CAPF 2022 : भावी ‘असिस्टंट कमांडंट’ ! भरा अर्ज भरा ! 253 जागा आहेत, सुवर्णसंधी आहे

केंद्रीय पोलीस निमलष्करी दले सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो- तिबेट सीमा पोलीस (ITBP), आणि सशस्त्र सीमा बल (SSB) इ. मध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या 253 जागांसाठी भरती सुरु करण्यात आलीये.

UPSC CAPF 2022 : भावी 'असिस्टंट कमांडंट' ! भरा अर्ज भरा ! 253 जागा आहेत, सुवर्णसंधी आहे
भरा अर्ज भरा ! Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 12:39 PM

नवी दिल्ली : केंद्रीय पोलीस निमलष्करी दले सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो- तिबेट सीमा पोलीस (ITBP), आणि सशस्त्र सीमा बल (SSB) इ. मध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या 253 जागांसाठी भरती सुरु करण्यात आलीये. उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. या पदासाठी निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. ही लेखी परीक्षा 7 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे अर्ज करायची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावं.

विभागाचं नाव – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट

एकूण जागा – 253

शैक्षणिक पात्रता – पदवीधर (कोणत्याही शाखेतील पदवी)

वयाची अट – 20 ते 25 वर्षे

शेवटची तारीख – 10 मे 2022

अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन

निवड पद्धती – लेखी परीक्षा

लेखी परीक्षा – 7 ऑगस्ट 2022

नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज शुल्क

जनरल/ OBC – 200/- रुपये इतर प्रवर्ग – शुल्क नाही

महत्त्वाचे

शेवटची तारीख – 10 मे 2022

अधिकृत वेबसाईट – Click Here

जाहिरात – Click Here

Online Application – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या

इतर बातम्या

Sanjay Raut on Navneet Rana: भाजपला मार्केटिंगसाठी सी ग्रेड स्टार लागतात, राऊतांचा राणा दाम्पत्यांवर हल्लाबोल

Aurangabad | Chandrakant Khaire हे वैफल्यग्रस्त नेते, त्यांच्यावर चपला उचलण्याची वेळ, मनसेच्या दिलीप धोत्रेंचं प्रत्युत्तर

Reliance Industries : मतदान प्रक्रिया संपली, 48 तासानंतर निकाल; फ्युचर-रिलायन्स करार अडचणीत

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.