5 रुपयाची तुरटी बनवेल तुम्हाला मालामाल, फक्त करा हा उपाय

प्रत्येकाला आज आर्थिक अडचणीेचा सामना करावा लागतो. असं कोणीच नाही की ज्याला पैशांची गरज नाही. पैसा असला तरी तो पुरत नाही. पण कधी कधी खूप मेहनत करुन देखील पैसा टिकत नाही. असा वेळेच प्रत्येकाच्या घरात आढळणारी तुरटी मोठे फायदे करु शकते. जाणून घ्या कसे करावे तुरटीचे उपाय.

5 रुपयाची तुरटी बनवेल तुम्हाला मालामाल, फक्त करा हा उपाय
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 5:15 PM

जगात असं कोण नाही ज्याला पैशांची गरज नाही. प्रत्येकाकडे गरजेनुसार पैसा असतो असे नाही. बरेच लोकं हे नेहमी कर्जाखाली दबलेले असतात. काही लोकांकडे पैसा असतो पण त्यांना जे करायचे आहे त्यासाठी तो पुरत नाही. अशा परिस्थितीत जर पैशांशी संबंधित समस्यांवर उपाय म्हणून आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक भक्कम होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला फक्त १० रुपये खर्च करायचे आहेत.

प्रत्येकाच्या बजेटमध्ये ही स्वस्त वस्तू येऊ शकते जी तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर करू शकते. ती वस्तू म्हणजे तुरटी. तुरटी ही जवळपास प्रत्येक घरात आढळते. त्यामुळे जर तुरटीशी संबंधित हे सोपे उपाय तुम्हाला माहित असतील तर तुम्ही देखील याचा वापर तसा केला पाहिजे. ज्याद्वारे तुम्ही कर्जापासून मुक्ती मिळवू शकता, धन आकर्षित करू शकता आणि जीवनाचा आनंद घेऊ शकता.

तुरटीचे उपाय काय

  1. तुमच्या खिशात पैसे राहत नसतील तर तुम्ही तुमच्या खिशात किंवा पाकिट वापरत असाल तर पाकिटात तुरटीचे काही तुकडे ठेवू शकता. यामुळे हळूहळू तुमची पैशाची कमतरता दूर होईल असे मानले जाते.
  2. ज्या लोकांवर कर्ज आहे त्या लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी तुरटीने दात घासले तर त्यांची पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबातही याचे सकारात्मक बदल दिसू शकतात.
  3. कर्जापासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला तुरटीचा तुकडा घेऊन त्यावर लाल सिंदूर सात वेळा शिंपडावा. यासोबतच तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता.
  4. तुरटीचा एक तुकडा जर तुम्ही घराच्या बाथरूममध्ये ठेवत असाल तर यामुळे आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. हा उपाय केल्याने घरातील वातावरण देखील सकारात्मक राहते. याचा घरातील लोकांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.
  5. जे लोक व्यवसाय करतात त्यांनी चांगला नफा मिळवण्यासाठी दुकानात किंवा दुकानाच्या मुख्य दरवाज्यात तुरटी कपड्यात गुंडाळून बांधावी. यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला परिणाम दिसू शकतो. तुमचे उत्पन्नही वाढू शकते.
  6. तुमच्या आयुष्यात जर काही चांगलं घडत नसेल किंवा तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल, कुटुंबात संबंध बिघडले असतील तर तुम्ही दररोज सकाळी अंघोळीच्या पाण्यात तुरटीचे काही तुकडे टाका. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या हळूहळू संपुष्टात येतात.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. त्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. टीव्ही ९ याच्या सत्यतेचा पुरावा देत नाही.)

Non Stop LIVE Update
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.