Face Makeup Remover : मेकअप काढण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!

जसे तुम्ही रोज सकाळी मेकअप करता, त्याचप्रमाणे तो मेकअप रात्री झोपायच्या आधी काढणे महत्त्वाचे आहे. मेकअप काढण्यासाठी आपण मेकअप रिमूव्हरचा वापर करतो. विशेष म्हणजे आपण घरी असलेल्या नैसर्गिक घटकांसह मेकअप रिमूव्हर तयार करू शकतो. चला जाणून घेऊया मेकअप रिमूव्हर घरचे-घरी कसे तयार करायचे ते.

Face Makeup Remover : मेकअप काढण्यासाठी 'या' खास टिप्स फाॅलो करा!
त्वचा
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 7:29 AM

मुंबई : जसे तुम्ही रोज सकाळी मेकअप करता, त्याचप्रमाणे तो मेकअप रात्री झोपायच्या आधी काढणे महत्त्वाचे आहे. मेकअप काढण्यासाठी आपण मेकअप रिमूव्हरचा वापर करता. विशेष म्हणजे आपण घरी असलेल्या नैसर्गिक घटकांसह मेकअप रिमूव्हर तयार करू शकतो. चला जाणून घेऊया मेकअप रिमूव्हर घरचे-घरी कसे तयार करायचे ते.

खोबरेल तेल

खोबरेल तेलाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. खोबरेल तेल एक नैसर्गिक घटक आहे. त्यात फॅटी अॅसिड असते. हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. जर तुमच्या घरी खोबरेल तेल असेल तर तुमच्या चेहऱ्यावरील सर्व मेकअप काढून टाकण्यासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. हे जड मेकअप काढून टाकण्यास मदत करते.

ऑलिव्ह ऑइल

आपण ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. यासाठी तुम्हाला ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडे गुलाबपाणी मिसळावे लागेल. हे त्वचेला हायड्रेट आणि स्वच्छ करण्यास मदत करते.

कोरफड

कोरफडीचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. आपण ते मेकअप रिमूव्हर म्हणून देखील वापरू शकता. यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये कोरफड पाणी मिसळा. हे त्वचेतील घाण काढून टाकते.

काकडीचा रस

थंडगार काकडीचा रस मेकअप काढण्यासाठी योग्य आहे. काकडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. पुरळ आणि निस्तेज त्वचेसाठी हे फायदेशीर आहे. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. तेलकट त्वचेसाठी हा सर्वोत्तम मेकअप रिमूव्हर आहे.

मध

आपण मध आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळू शकता आणि मेकअप रिमूव्हर म्हणून वापरू शकता. हे संयोजन तुमच्या त्वचेसाठी उत्तम क्लीन्झर आणि एक्सफोलिएटर म्हणून काम करते.

दूध

नैसर्गिकरित्या मेकअप काढण्यासाठी दुधाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी, कच्च्या दुधात कापुस मिक्स करा आणि चेहरा मिक्स करा.

स्टीम

आपण मेकअप काढण्यासाठी स्टीम देखील वापरू शकता. चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने छिद्र आतून पूर्णपणे स्वच्छ होतात. मेकअप काढल्यानंतर तुम्ही कोणतेही टोनर, मॉइश्चरायझर किंवा सीरम वापरू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This home remedy for removing makeup is beneficial)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.