AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओठ सुंदर, मऊ आणि गुलाबी दिसण्यासाठी हे स्क्रब घरीच बनवा!

बीटरूट लिप स्क्रबच्या वापरामुळे ओठांवर जमा झालेला मृत त्वचेचा थर काढून टाकण्यास मदत होते. याशिवाय हे तुमच्या ओठांचे टॅनिंग देखील काढून टाकते. हे आपले ओठ मऊ आणि गुलाबी होण्यास मदत करते, तर चला जाणून घेऊया बीटरूट लिप स्क्रब कसे बनवावे.

ओठ सुंदर, मऊ आणि गुलाबी दिसण्यासाठी हे स्क्रब घरीच बनवा!
Healthy pink lipsImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 30, 2023 | 6:57 PM
Share

मुंबई: बीटरूट एक अतिशय निरोगी सुपरफूड आहे ज्यामध्ये मॅंगनीज, पोटॅशियम, फायबर, फोलेट, लोह, अँटी-ऑक्सिडेंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि व्हिटॅमिन सी गुणधर्म आहे, म्हणून ते आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी चांगले आहे. आज आम्ही तुमच्यासाठी बीटरूट लिप स्क्रब घेऊन आलो आहोत. बीटरूट लिप स्क्रबच्या वापरामुळे ओठांवर जमा झालेला मृत त्वचेचा थर काढून टाकण्यास मदत होते. याशिवाय हे तुमच्या ओठांचे टॅनिंग देखील काढून टाकते. हे आपले ओठ मऊ आणि गुलाबी होण्यास मदत करते, तर चला जाणून घेऊया बीटरूट लिप स्क्रब कसे बनवावे.

बीटरूट लिप स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • आपले ओठ मऊ आणि चमकदार करण्यासाठी आपल्याला अर्धा चिरलेला बीटरूट
  • 1 चमचा साखर
  • 2 चमचे बदाम तेल आवश्यक आहे.

बीटरूट लिप स्क्रब कसे बनवावे?

  • बीटरूट लिप स्क्रब बनवण्यासाठी, आपण प्रथम बीटरूट घ्या.
  • नंतर बीटरूट नीट धुवून अर्धे कापून घ्यावे.
  • त्यानंतर एका बाऊलमध्ये बदामतेल आणि साखर घालून मिक्स करा.
  • त्यात चिरलेले बीटरूट घाला.
  • आता तुमचे बीटरूट लिप स्क्रब तयार आहे.

बीटरूट लिप स्क्रब कसे लावावे?

  • बीटरूट लिप स्क्रब घ्या आणि आपल्या ओठांवर लावा.
  • त्यानंतर सुमारे 2 मिनिटे ओठ स्क्रब करा.
  • यानंतर कापूस किंवा पाण्याने ओठ धुवून स्वच्छ करावेत.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.
आम्ही श्रीमंतांचे शेठ नसून गोरगरिबांचे शेठ... भरत गोगावलेंचा हल्लाबोल
आम्ही श्रीमंतांचे शेठ नसून गोरगरिबांचे शेठ... भरत गोगावलेंचा हल्लाबोल.
जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप अन् कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मागणी काय?
जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप अन् कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मागणी काय?.
हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, नागपुरात धडकले दोन मोर्चे, मागण्या काय?
हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, नागपुरात धडकले दोन मोर्चे, मागण्या काय?.
नवाब मलिक प्रकरणामुळे महायुती चर्चेत अडथळा, भाजपचा विरोध स्पष्ट
नवाब मलिक प्रकरणामुळे महायुती चर्चेत अडथळा, भाजपचा विरोध स्पष्ट.
हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो... अंजली दमानिया यांचा संताप
हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो... अंजली दमानिया यांचा संताप.
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा.