AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोबरेल तेलात या दोन गोष्टी मिसळा, पांढऱ्या केसांवर उत्तम उपाय!

पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी हेअर डाय कधीही योग्य पर्याय असू शकत नाही, कारण यामुळे केस अनैसर्गिक, कोरडे आणि निर्जीव दिसतात. पुन्हा काळे केस येण्यासाठी तुम्हाला नारळ तेलाचा आधार घ्यावा लागेल आणि त्यात 3 गोष्टी मिसळाव्या लागतील.

खोबरेल तेलात या दोन गोष्टी मिसळा, पांढऱ्या केसांवर उत्तम उपाय!
White hair problemImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 30, 2023 | 6:23 PM
Share

सध्या लहान वयातच पांढऱ्या केसांची समस्या सामान्य झाली आहे. यामुळे तरुणाई खूप अस्वस्थ असते आणि काही वेळा त्यांना लाजिरवाणे वाटते. याने आत्मविश्वास देखील कमी होतो. याची अनुवांशिक कारणे असू शकतात, परंतु सहसा अस्ताव्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्याच्या सवयी आणि प्रदूषण याला कारणीभूत असते. पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी हेअर डाय कधीही योग्य पर्याय असू शकत नाही, कारण यामुळे केस अनैसर्गिक, कोरडे आणि निर्जीव दिसतात. पुन्हा काळे केस येण्यासाठी तुम्हाला नारळ तेलाचा आधार घ्यावा लागेल आणि त्यात 3 गोष्टी मिसळाव्या लागतील.

खोबरेल तेलाने केस काळे कसे करावे

नारळाचे तेल

केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते आणि मेहंदी केसांचा नैसर्गिक रंग म्हणून कार्य करते. सर्वप्रथम मेहंदीची पाने उन्हात वाळवावीत. नंतर ४ ते ५ चमचे खोबरेल तेल उकळून घ्या. आता या तेलात वाळलेल्या मेंदीची पाने घाला आणि तेलात रंग दिसू लागल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर कोमट झाल्यावर हे तेल केसांना लावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत.

नारळ तेल आणि आवळा

खोबरेल तेल आणि आवळा एकत्र केल्याने पांढरे केस दूर होण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आवळ्यामध्ये (भारतीय आवळा) अनेक प्रकारचे पोषक आणि आयुर्वेदिक गुणधर्म असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. आवळा आपल्या त्वचेला तसेच केसांना फायदेशीर ठरू शकतो. या फळात कोलेजेन वाढवण्याची शक्ती असते. आवळ्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी आणि लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. ४ चमचे खोबरेल तेलात २ ते ३ चमचे आवळा पावडर मिसळून एका भांड्यात ठेवून गरम करा. ही पेस्ट थंड झाल्यावर टाळूवर लावा. या पेस्टचा केसांमध्ये मसाज केल्यास खूप फायदा होतो. रात्रभर थांबून सकाळी स्वच्छ पाण्याने डोके धुवावे. त्याचा परिणाम काही दिवसात दिसेल.

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर