AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकर म्हातारं दिसायचं नसेल तर हा उपाय करून बघा! त्वचा घट्ट करणारा फेस मास्क

तीन गोष्टी अँटी-एजिंग गुणधर्मांनी समृद्ध आहेत, तर हा फेस मास्क लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे आपण बराच काळ तरुण दिसता.

लवकर म्हातारं दिसायचं नसेल तर हा उपाय करून बघा! त्वचा घट्ट करणारा फेस मास्क
Skin care
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 14, 2023 | 5:45 PM
Share

अंडी हा प्रथिनांचा खूप चांगला स्त्रोत आहे, म्हणूनच अंडे आरोग्य आणि त्वचेसाठी उत्कृष्ट मानले जाते. अंडी त्वचा घट्ट करण्यास मदत करते, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील वृद्धत्वाची चिन्हे कमी होतात. आज आम्ही तुमच्यासाठी स्किन टाईट करण्यासाठी फेस मास्क घेऊन आलो आहोत. अंड्याचा पांढरा भाग, दही आणि साखरेच्या मदतीने हा फेस मास्क तयार केला जातो. या तीन गोष्टी अँटी-एजिंग गुणधर्मांनी समृद्ध आहेत, तर हा फेस मास्क लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे आपण बराच काळ तरुण दिसता, तर चला जाणून घेऊयात त्वचा घट्ट करणारा फेस मास्क कसा बनवावा.

त्वचेला घट्ट करणारा फेस मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

  • अंड्याचा पांढरा भाग
  • दही एक चमचा
  • साखर थोडी

त्वचेला घट्ट करणारा फेस मास्क कसा बनवावा?

  • प्रथम एक वाटी घ्या.
  • मग त्यात एक अंडं फोडून त्यात पांढरा भाग टाका.
  • यानंतर अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये एक चमचा दही आणि थोडी साखर घाला.
  • मग तुम्ही या तिन्ही गोष्टी नीट मिसळून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • आता तुमचा स्किन घट्ट करणारा फेस मास्क तयार आहे.

त्वचेला घट्ट करणारा हा फेस मास्क कसा वापरावा?

  • त्वचेला घट्ट करणारा फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा धुवा आणि स्वच्छ करा.
  • नंतर ते चेहऱ्यावर चांगले लावा.
  • यानंतर ते लावा आणि 10-15 मिनिटे कोरडे होऊ द्या.
  • त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
  • चांगल्या परिणामांसाठी, आपण आठवड्यातून दोनदा हा फेस मास्क वापरून पहावा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?