AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केसांची गळती थांबवायची असेल तर घ्या हा आहार !

अनेकदा योग्य पोषण न मिळाल्याने आपले केस तुटू लागतात. जर तुमचे केस ही खूप तुटत असतील किंवा गळत असतील तर तुम्ही या गोष्टींचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.

केसांची गळती थांबवायची असेल तर घ्या हा आहार !
Hair fall problemImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 24, 2023 | 6:45 PM
Share

सध्या केस गळण्याची समस्या ही चिंतेची बाब आहे. पावसाळा आणि थंडीच्या ऋतूत केस गळणे ही सर्वात सामान्य समस्या आहे. अशावेळी लोक अनेक प्रकारचे शॅम्पू आणि तेल वापरू लागतात. परंतु, असे असूनही त्यापासून सुटका होत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता. पण याकडे आपले लक्ष जात नाही. अनेकदा योग्य पोषण न मिळाल्याने आपले केस तुटू लागतात. जर तुमचे केस ही खूप तुटत असतील किंवा गळत असतील तर तुम्ही या गोष्टींचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.

1. ड्रायफ्रूट्स

आपण आपल्या नियमित आहारात शेंगदाणे आणि सीड्सचा समावेश केला पाहिजे. या ड्रायफ्रुट्समध्ये ओमेगा-1, फॅटी अॅसिड, सेलेनियम, व्हिटॅमिन ई इत्यादी पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे केसांना आतून पोषण देते आणि त्यांना तुटण्यापासून वाचवतात.

2. अंडी

अंड्यात मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. जे केसांच्या वाढीसाठी खूप चांगले मानले जाते. यासोबतच यामध्ये मल्टीव्हिटॅमिन देखील आढळतात, जे कमकुवत केसांना मजबूत करण्यास मदत करतात.

3. हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. ज्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते. पालक, कोबी इत्यादी भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, लोह, बीटा कॅरोटीन, फोलेट आणि व्हिटॅमिन सी इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केस निरोगी तसेच सुंदर होण्यास मदत होते. हे केसांमध्ये सीबमचे प्रमाण वाढवून केसांची ताकद वाढवण्यास मदत करते.

4. फळे

केस मजबूत आणि रेशमी ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अशा वेळी आपण आपल्या आहारात फळांचा समावेश केलाच पाहिजे. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात जे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात. हे केसांना मुळापासून मजबूत करून तुटण्यापासून वाचवतात.

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं