Mouth Ulcers | तोंडाचे फोडे दूर करण्यासाठी करा हे पाच घरगुती उपाय

तोंडातील फोडं खूप त्रास देतात. वेगवेगळ्या कारणानं तोंडात फोडं येतात. पोट साफ न होणे, जखम होणे किंवा हार्मोनल संतुलन बिघडणे यामुळं तोंडाला फोडं येतात. यापासून सुटका करायची असेल, तर आजच करून पाहा खालील घरगुती उपाय.

Mouth Ulcers | तोंडाचे फोडे दूर करण्यासाठी करा हे पाच घरगुती उपाय
हळद - पी हळद नि हो गोरी, अशी आपल्याकडं म्हण आहे. तोंडाच्या फोडांवर हळद लावणे सर्वाच चांगले आहे. यासाठी तुम्हाला पाण्यात मिश्र करून हळदीची पेस्ट तयार करा. त्यानंतर तोंड साध्या पाण्यानी धुवून काढा.
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 4:08 PM

तोंडातील फोडं खूप त्रास देतात. वेगवेगळ्या कारणानं तोंडात फोडं येतात. पोट साफ न होणे, जखम होणे किंवा हार्मोनल संतुलन बिघडणे यामुळं तोंडाला फोडं येतात. यापासून सुटका करायची असेल, तर आजच करून पाहा खालील घरगुती उपाय.

शहद – शहदात अँटिबॅक्टेरीअल गुण असतात. ते अल्सरच्या बॅक्टेरियाला नाहिसे करण्यासाठी मदत करतात. जर तुमच्या तोंडाला फोंड आले असतील, तर कापसावर एक चम्मच शहद घ्या. फोडं असलेल्या ठिकाणी लावून ठेवा.

तूप – तुपाला फोडं बरे करण्यासाठी वापरले जाते. अंगुठीवर थोडाचा तूप घ्या. याला फोडांवर लावा. यामुळं फोडं कमी होण्यास मदत होईल.

सफरचंद – सफरचंदाचे छिलके तोंडावरील फोडांसाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. या छिलक्यांमध्ये काही आम्लीय तत्व असतात. जे फोडं तयार करणाऱ्या बॅक्टेरियाला नाहीसं करतात.