AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केसांतून येते दुर्गंधी? हा उपाय करा

अशा वेळी आपण काही पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. होय, जर तुम्ही केसांच्या वासाने त्रस्त असाल तर येथे आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही केसांच्या दुर्गंधीपासून मुक्त होऊ शकता.

केसांतून येते दुर्गंधी? हा उपाय करा
healthy hair tipsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 15, 2023 | 3:25 PM
Share

हवामान बदलत आहे. त्याचबरोबर बदलत्या ऋतूत शरीरात आणि केसांमध्ये घाम येण्यासारख्या समस्या निर्माण होतात. होय, दररोज लांब केस धुणे अवघड आहे, ज्यामुळे डोक्याला वास येऊ लागतो.लांबच काय, केस लहान जरी असले तरी आपल्याला कडून ते रोजच धुणं शक्य नसतं. अशा वेळी आपण काही पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. होय, जर तुम्ही केसांच्या वासाने त्रस्त असाल तर येथे आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही केसांच्या दुर्गंधीपासून मुक्त होऊ शकता.

केसांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवायची असेल तर केसांची काळजी घ्या आणि योग्य दिनचर्याचा अवलंब करा. यासाठी आठवड्यातून 3 वेळा केसांना तेल लावावे आणि त्यानंतर केस धुवावेत. ताज्या आणि रेशमी केसांसाठी नेहमी सीरमचा वापर करा.

आठवड्यातून दोनदा धुतल्यानंतरही जर तुमच्या केसांना वास येत असेल तर तो तुमच्या शॅम्पूचा दोष आहे. होय, शॅम्पू वापरण्यापूर्वी, आपल्या टाळूची तपासणी करा. अशावेळी अँटी फंगल शॅम्पूचा वापर करावा. यामुळे केसांमध्ये दुर्गंधी येत नाही.

केसांना दुर्गंधी येत असेल तर सफरचंद व्हिनेगर आणि लिंबू घ्या, आता ते पाण्यात मिसळून केस धुण्यासाठी वापरा. यामुळे टाळू स्वच्छ राहील आणि केसांमध्ये असलेले बॅक्टेरिया नष्ट होतील.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?