AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीठ मळताना फक्त ही एकच गोष्ट मिसळा; शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण

आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारी अशी एक गोष्ट जी पीठ मळण्याआधी त्यात मिसळून जर त्याच्या चपात्या केल्या तर तुमच्या शरीरातील B12 ची कमतरता नक्कीच दूर होईल. कोणती आहे ती गोष्ट माहितीये?

पीठ मळताना फक्त ही एकच गोष्ट मिसळा; शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होईल पूर्ण
Boost Vitamin B12 Naturally Add Cumin To Your Chapati DoughImage Credit source: Meta AI
| Updated on: Jul 05, 2025 | 8:54 PM
Share

आजकाल अनेकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता प्रचंड प्रमाणात जाणवते. त्यासाठी डॉक्टरांचे उपचार, सप्लिमेंट घ्यावे लागतात. पण हे सर्व न करता तुम्ही रोज जी चपाती खाता त्या पिठात एक गोष्ट मिसळा तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता नक्की दूर होईल. ही गोष्ट सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असते. त्यामुळे त्याला वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नसते.

हा एक मसाला केवळ चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो.

ही गोष्ट म्हणजे भारतीय स्वयंपाकघरात असलेले जिरे. हा एक मसाला केवळ चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. जिरेचा वापर सहसा फोडणीसाठी आणिसॅलड, रायत्यामध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की जिरे हे व्हिटॅमिन B12 चा एक उत्कृष्ट स्रोत देखील आहे? हो, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे. व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते. त्याच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तर चला जाणून घेऊया ते कसे वापरावे.

B12ची कमतरता भरून निघते

भारतीयांना दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत चपाती खायला आवडते. जर तुम्हालाही चपाती खाण्याची आवड असेल आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करायची असेल तर तुम्ही चपाती बनवण्यापूर्वी पिठात एक चमचा जिरे पावडर मिसळू शकता. तुम्ही तुमच्या आहारात जिरे अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता.यामुळे शरीरातील B12ची कमतरता भरून निघते. जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही यीस्टही वापरू शकता पण यीस्ट हे प्रत्येकाच्या घरी नेहमी असतेच असे नाही. त्यामुळे त्याऐवजी तुम्ही जिऱ्याची पावडर वापरू शकता.

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची लक्षणे मळमळ चिडचिड भूक न लागणे वजन कमी करणे तोंडात किंवा जीभेत वेदना त्वचेचा फिकटपणा दृष्टी समस्या थकवा अशक्तपणा हात आणि पाय मुंग्या येणे विसरण्याची समस्या

फायदे जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जस्त सारखे खनिजे आढळतात. याशिवाय त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी३ (नियासिन) देखील आढळतात. जर तुम्ही दररोज त्याचे सेवन केले तर ते पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करू शकते. इतकेच नाही तर ते वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणी देखील पिऊ शकता.

पण जर तुम्हाला जास्तच B12 ची कमतरतेमुळे त्रास होत असेल तर घरगुती उपायांसोबतच डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.