AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Keralam : ऑक्टोबर महिन्यात फिरण्याचा प्लान करताय? केरळच्या या 5 ठिकाणी नक्कीच भेट द्या

केरळमध्ये ऑक्टोबर महिन्यात पिकनिक आयुष्यभर आठवणीत राहील. केरळमधील पाच ठिकाणांना आठवणीने भेट द्या. जाणून घ्या संपूर्ण माहिती

Keralam : ऑक्टोबर महिन्यात फिरण्याचा प्लान करताय? केरळच्या या 5 ठिकाणी नक्कीच भेट द्या
Kerala visitImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 14, 2026 | 5:52 PM
Share

तुम्ही ऑक्टोबर महिन्यात फिरण्याचा प्लान करत असाल,  तर तुमच्यासाठी केरळ एकदम बेस्ट ठरेल. तुम्ही केरळमध्ये डोंगर, समुद्र किनारा, जंगलात सुरक्षितरित्या फिरू शकता. त्यामुळे केरळ चांगला पर्याय ठरेल. मान्सूननंतर केरळमध्ये सर्वत्र हिरवळ पाहायला मिळते. या कारणाने केरळचं सौंदर्य अनुभवता येईल. ऑक्टोबर महिन्यातील केरळची ट्रिप आयुष्यभर आठवणीत राहील.

ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक भागात सहज फिरू शकता. डिसेंबर आणि जानेवारीच्या तुलनेत या महिन्यात गर्दी कमी दिसून येते. त्यामुळे तुमची केरळची ट्रिप आयुष्यभर राहू शकते.  तुम्ही मुन्नारला देखील जाऊ शकता. चहाचे मळे, थंड हवेचे ठिकाण असल्याने अनेक जण भेट देतात. ऑक्टोबर महिन्यात पाऊस कमी असल्याने फिरताना अडचणी येत नाहीत. तुम्हाला जंगलात फिरायला आवडत असेल, तर तुम्ही थेक्कडी येथे भेट देऊ शकता. तसेच तुम्ही वाइल्डलाइफ सेंच्युरीमध्ये तुम्ही बोट राईडचा आनंद घेऊ शकता. निसर्गात फिरण्याचाही आनंद घेता येईल. तसेच तुम्हाला जंगल परिसरात निरनिराळे पक्षी आणि प्राणी पाहायला मिळेल.

जंगल ते समुद्र किनारा 

तुमच्यासाठी वायनाड बेस्ट राहील. तुम्हाला निसर्ग प्रिय असेल, तर वायनाडला नक्कीच भेट द्या. जंगल, झरा या भागात ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. ऑक्टोबर महिन्यात अनेक जण वायनाडला भेट देतात. त्यामुळे हे ठिकाण केरळमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अल्लेपी देखील प्रसिद्ध ठिकाण आहे. शांत ठिकाण म्हणून ओळखले जाते. या भागात नारळाचे अनेक झाडे आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला अनेक झाडे असल्याने हवेत गारवा जाणवतो. तुम्ही समुद्र किनारी देखील जाऊ शकता. वर्कला समुद्र किनाऱ्यावर सनसेटचा आनंद घेऊ शकता. समुद्र किनाऱ्यावर प्रचंड स्वच्छता पाहायला मिळते. तसेच या किनाऱ्यावर शांतता देखील जाणवते. त्यामुळे या किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तुम्ही बोटींगचा देखील मजा घेऊ शकता. लहान मुलांच्या आवडीचा हा समुद्र किनारा आहे.

Follow Us
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?