.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Low Calorie Snacks : वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर या कमी कॅलरी स्नॅक्सचा आहारात नक्कीच समावेश करा

तुम्ही तुमच्या आहारात मखानाचा समावेश करू शकता. ते अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. हे मखाणे तुम्ही तुपात भाजून घेऊ शकता. स्नॅकच्या वेळी तुम्ही त्यांचे सेवन करू शकता. मखाना आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करण्यास मदत करतात. ते तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात.

Low Calorie Snacks : वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर या कमी कॅलरी स्नॅक्सचा आहारात नक्कीच समावेश करा
| Edited By: | Updated on: Aug 19, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : वजन कमी (Weight loss) करणे सोपे काम नाही. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा लोक खूप मेहनत करूनही वजन कमी करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुमच्या आहारात कमी कॅलरी (Calories) असलेले पदार्थ घ्यायला हवेत. अशा परिस्थितीत, आहारात कमी-कॅलरी स्नॅक्सचा समावेश करू शकता. हे खूप निरोगी आणि चवदार आहेत. ते खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटेल आणि यामुळे आपले वजन (Weight) झटपट कमी होण्यास मदत होते. हे पदार्थ नेमके कोणते आहेत, यासंदर्भात आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

मखाना

तुम्ही तुमच्या आहारात मखानाचा समावेश करू शकता. ते अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. हे मखाणे तुम्ही तुपात भाजून घेऊ शकता. स्नॅकच्या वेळी तुम्ही त्यांचे सेवन करू शकता. मखाना आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करण्यास मदत करतात. ते तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. यामुळे आपण वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात जास्तीत- जास्त मखान्याचा समावेश करायला हवा.

मुरमुरे

डाएटमध्ये मुरमुरे समावेश करू शकता. हे तुमची भूक शमवण्यासाठी काम करेल. त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. ते जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम समृध्द असतात. ते तुम्हाला ऊर्जा देण्याचे काम करतात. ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. मुरमुऱ्याचे सेवन केल्याने तुमची पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

पॉपकॉर्न

पॉपकॉर्न म्हटले की, आपल्याला चित्रपट आवडतो. कारण आपण बहुतेक जण चित्रपट बघायला गेल्यावर पॉपकॉर्नचा आस्वाद घेतो. स्नॅकच्या वेळी तुम्ही पॉपकॉर्नही खाऊ शकता. हे खूप निरोगी आणि चवदार आहे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे चयापचय गतिमान करण्याचे काम करते.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर