AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणींच्या या 5 गोष्टींवरुन तुम्हाला कळेल की त्यांना तुमच्याकडून काय हवंय

प्रेम ही भावना जगात सर्वत्र सारखीच असते. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही क्षम्य असते. एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दल कणव आहे हे त्याच्या देहबोलीतूनही आपल्याला समजते, परंतू तो संकेत मिलनाचा विसरायला नको...

तरुणींच्या या 5 गोष्टींवरुन तुम्हाला कळेल की त्यांना तुमच्याकडून काय हवंय
| Updated on: Jul 27, 2024 | 6:55 PM
Share

प्रेमात पडताना अनेकदा आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तींकडून काही संकेत दिले जात असतात. हे पाच संकेत जर तुमच्या आवडत्या तरुणीने दिले तर तरुणांनी समजून जावे की त्या मुलीला किंवा तरुणीला तुमच्याकडून नेमके काय हवंय ते…जे तरुण तरुणींच्या या इशाऱ्यांना समजू शकत नाहीत ते आपल्या प्रेमाचा पूरेपूर आनंद घेऊ शकत नाहीत. चला तर पाहूयात तरुणी कशा प्रकारे न बोलताही तुम्हाला कशा प्रकारे इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करीत असतात किंवा इशारो इशारो में संकेत देखील देत असतात की तुम्ही तिला खूप आवडलाय ते….

1 .

तरुण आणि तरुणी जर एकमेकांच्या प्रेमात असतील तर ते एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. जर तरुण भोलासांब असेल आणि तरुणीच्या ज्यादा जवळ जाऊ शकत नसेल तर अशा वेळी तरुणींना तो जवळ यावा असे मनातून वाटत असते..परंतू मुली प्रत्येक गोष्ट तोंडाने बोलू शकत नाहीत. परंतू आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्याने त्या आवडत्या व्यक्तीशी आपल्या अबोल भावना व्यक्त करतात. तेव्हा तरुणांनी ते वेळीच ओळखायला हवे आणि त्या क्षणांचा आनंद घ्यायला हवा…

2 .

जर कोणतीही तरुणी आपल्या पर्सनल गोष्टी तुमच्याशी शेअर करीत असेल तर समजून जावे की तुम्ही तिच्या जीवनात किती महत्वाचे आहात. त्यामुळे तुम्ही देखील तोच व्यवहार तिच्याशी करावा.

3 .

जर तुम्ही संकटात असाल तर तुमची काळजी या तरुणीला नक्की होणार हे नक्कीच. तुमचे सर्व काही सुरळीत व्हावे यासाठी ती नक्कीच प्रार्थना करेल. तर तुमच्यासाठी हे शुभ संकेत आहेत की ती तुमच्यावर खूपच प्रेम करीत आहे.

4 .

काही वेळा तुम्ही आवडत्या तरुणीशी वा मैत्रिणीशी मजेशीर गप्पा मारताय आणि तुमच्या प्रत्येक जोकवर ती हसतेय…स्माईल देत आहे. तर त्या संधीला वाया घालवू नका. तुम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकता..

5 .

जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला स्वत:हून फोन करते आणि एकट्याला भेटायला बोलावते. तेव्हा आपण त्या इशाऱ्यांना समजून, त्या संधीचा योग्य प्रकारे आनंद घ्यावा…

शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.