हिंदूस्थान कि पाकिस्तान कोणत्या देशातील मुली सुंदर असतात ?

पाकिस्तान आपला शेजारी देश आपला लहान भाऊ असला तरी आपला आणि त्यांचा छत्तीसचा आकडा आहे. परंतू पाकिस्तानी मुलींचे सौदर्य म्हटलं की हिंदिस्थानी पाघळतातच..यावर सोशल मिडीयावर चर्चा सुरु झाली आहे.

हिंदूस्थान कि पाकिस्तान कोणत्या देशातील मुली सुंदर असतात ?
Are Pakistani girls prettier than Indian girls?Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 10:34 PM

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश कधी काळी एकच होते. परंतू फाळणीनंतर हे दोन स्वतंत्र देश झाले. भारत आणि पाकिस्तानातील नागरिक एकमेकांच्या कलाकारांवर आणि गायकांवर प्रचंड प्रेम करीत असतात. राजकारण आणि क्रिकेट हा विषय निघाला की दोन्ही देश एकमेकांच्या उरावर बसतात. आता या दोन शेजारी देशातील वेगळ्या पैलूंवर बोलूयात.. राजकारण आणि युद्ध याशिवाय या देशातील आणखी एका गोष्टीची तुलना नेहमी केली जाते. एक म्हणजे पाकिस्तानी फास्ट बॉलर आपल्याकडे का नाहीत किंवा पाकिस्ताना गजल गायक आपल्याकडे का नाही. दुसरी एक तुलना म्हणजे पाकिस्तानच्या मुली सुंदर असतात की हिंदुस्थानच्या यावर सोशल मिडीया चर्चा सुरु झाली आहे.

वेबसाईट quora.com वर ‘Are Pakistani girls prettier than Indian girls?’ ( पाकिस्तानच्या मुली सुंदर आहेत की भारतीय मुली ? ) या प्रश्नावर हजारो युजर्सनी उत्तरे लिहीली आहेत. एका इंडियन युजरनी मोहन दुधा यांनी लिहीले आहे की आपण अशी तुलना करु शकत नाही. भारत पाकिस्तान पेक्षा खूप मोठा देश आहे. आणि येथे खूपच प्रादेशिक विविधता आहे. येथे वाळवंट आहे, ग्लेशियर, मैदानी प्रदेश, समुद्र अशी साऱ्या जगातील विविधता एकाच देशात पाहायला मिळते.

मुंबईतील एका विद्यार्थीने लिहीलेय की दोन्ही देशातील मुलींना पाहिल्यानंतर मी काही बाबी सांगू शकते की पाकिस्तानी मुली जास्त गोऱ्या असतात.सॉफ्टर फिचर आणि लायटर आईज असतात त्यांच्या. या सर्वांना आपल्या समाजात सौदर्यांचं प्रमाण मानलं जातं. दुसरीकडे इंडियन मुलींची स्कीन डस्की किंवा व्हीटीस असते. त्यांचे डोळे आणि केस काळे असतात. आपण असे म्हणू शकतो की इंडियन मुलीचे सौदर्य खुपच नैसर्गिक असते.

एक अन्य युजर लिहीतात की पाकिस्तान आणि जगभरातील लोक खुप सुंदर असतात. परंतू पाकिस्तानी जास्त सुंदर असतात. ही अल्लाची कृपा आहे. एक युजर अश अदायर लिहीतात की, ‘पाकिस्तान आणि इंडियाची तुलना होऊ शकत नाही. दोन्ही देशांचा धर्म आणि संस्कृती भिन्न आहे. पाकिस्तानी आणि जगातील अनेक लोक सुंदर आहेत, परंतू सुंदर दिसणे हे आपल्या हातात नाही. ही अल्लाची देण आहे.अल्लाने…उपरवाल्याने आपल्याला बनविले आहे. आपल्याजवळ सुंदर असणे किंवा नसणे याचा कोणताही पर्याय निवडण्याचा अधिकार नाही. किंवा ते आपल्या हातातच नाही.’

एक पाकिस्तानी विद्यार्थी अहराम खान यांनी लिहीलेय की यात काही शंकाच नाही की आमच्या देशाचे नागरिक जास्तच सुंदर असतात. मला माहीत नाही असे का आहे ? हे आम्हाला अल्लाने वरदान दिले असावे. पाकिस्तान खूपच सुंदर देश आहे. तेव्हा देवाने पण ठरविले असेल की जर देशच इतका सुंदर आहे तर येथील लोक सुद्धा सुंदरच असायला हवेत.

मी त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलवर फिदा

याच चर्चेदरम्यान याच संबंधी एक सवालही विचारण्यात आला… की काय भारतीय महिला गुपचूप कबुल करतात की पाकिस्तानी महिला त्यांच्याहून खूपच सुंदर आहेत.? यावर एका युजरने म्हटले आहे की मी असे मानतो की पाकिस्तानी जास्त सुंदर असतात. मला खास करून पंजाब आणि पेशावर येथील मुली जास्त आवडतात. त्यांचे डोळे खूपच सुंदर असतात. त्या खूपच गोड असतात. गोऱ्या असो वा सावळ्या.. प्रत्येक रंगात त्याचं सौदर्य खुलून दिसतं. मी त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलवर फिदा आहे.

Non Stop LIVE Update
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.