AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Music Therapy | ‘संगीत थेरपी’ चा अवलंब करा …. अन आनंदीदायी जीवनशैली अनुभवा

मनावर साठलेलं मळभ दूर सारत , अंगातील आळस झटकत तुम्हाला एकदम ताजेतवाने करणारे सोल्युशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते आहे 'संगीत थेरपी' या थेरपीसाठी तुम्हाला कुठं जायची गरज नाही, कुणाला भेटायची गरज नाही, इतकच काय मूड चांगला होईपर्यंत अगदी जाग्यावरुन हलण्याचीही गरज नाही.

Music Therapy | 'संगीत थेरपी' चा अवलंब करा .... अन आनंदीदायी जीवनशैली अनुभवा
music
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 8:00 AM
Share

बदलती जीवनशैली’ , ‘कामाचा वाढता ताण’ या सगळयातून स्वतःला द्यायला वेळ कुठं आहे. यातूनच मग ‘एकल कोंडेपणा’ वाढतोय, ‘ स्वभाव चिडचिडा होत चालायला’ , ‘कशातच मन रमत नाही’ , ‘ आवडीने कोणती गोष्ट करूच वाटत नाही’ , ‘ आयुष्य फार बोअर झालंय’. या सगळया गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात एका टप्प्यावर येतातच येतात. हो… पण म्हणून काय झालं आपल्याकडं यावर एक सॉलिड सोल्युशन आहे ना!

मनावर साठलेलं मळभ दूर सारत , अंगातील आळस झटकत तुम्हाला एकदम ताजेतवाने करणारे सोल्युशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते आहे ‘संगीत थेरपी’ या थेरपीसाठी तुम्हाला कुठं जायची गरज नाही, कुणाला भेटायची गरज नाही, इतकच काय मूड चांगला होईपर्यंत अगदी जाग्यावरुन हलण्याचीही गरज नाही. पैसे खर्च कारण्यासठी गरज नाही. फक्त तुम्हाला ऐकायचं आह संगीत कुठलं तर ते तुमच्या आवडीचं

काय आहे संगीत थेरपी

  • परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये झालेल्या संशोधनानुसार मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी संगीत थेरपी सर्वाधिक उपयुक्त ठरत आहे. नैराश्य, स्किझोफ्रेनिया सारख्या अनेक आजारांमध्ये त्या व्यक्तीला आराम देण्याचे, तसेच त्याल आनंदी ठेवण्याचे काम करत असते.
  • तज्ज्ञांच्या मते संगीत थेरपी ही मानवी जीवनात उपयुक्त ठरणारी सर्वात प्रभावशाली थेरपी आहे. संगीत ऐकल्यामुळे अल्झायमर, डिमेंशिया, व्याकूळता, आक्रमकता, स्मृतिभ्रंश आणि इतर मानसिक आरोग्य स्थितींमध्ये आराम मिळू शकते.
  • विशेष म्हणजे व्यक्तीचा कामातील उत्साह टिकवून ठेवण्यासाठी तसेच बुद्धीला चालना देण्याचे कामही संगीत थेरपीमधून मिळते.
  • लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वच वयोगटात भिडसावणारी समस्या म्हणजे निद्रानाश होय. या समस्येचा त्रास असलेल्या व्यक्तीने सुमधूर असे संगीत ऐकल्यास त्याला चांगल्या प्रकारची झोप लागण्यासही मदत होते.
  • इतकंच काय संगीत थेरपी तुम्हाला सामाजिक कौशल्ये, आत्मनिर्भरता, संज्ञानात्मक क्षमता आणि मोटर कौशल्ये चांगले करण्यासाठी मदतही करते.
  • इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डियोलॉजीमध्ये ( The International Journal of Cardiology ) प्रकाशित संगीत थेरेपी आणि रक्तचापावरील संशोधनावरून असे लक्षात आले की, संगीत थेरेपी सिस्टोलिक रक्तदाबाला कमी करण्यास सक्षम आहे, जे स्ट्रोकच्या धोक्याला कमी करते.

( वरील माहिती गूगलवरून घेण्यात आलेली आहे)

दर महिन्याला मासिक पाळी येत राहिली तरीही अचानक दिला बाळाला जन्म, प्रकरण काय? वाचा सविस्तर

अँटी-इंडिया कंटेंट शेअर करणारे 20 यूट्यूब चॅनेल्स बॅन, पाकिस्तानमधून होणाऱ्या कुरापतींना केंद्राचा लगाम

Video : उदयनराजेंनी पुन्हा एकदा कॉलर उडवली अन् धरला गाण्यावर ठेका…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.