AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरी असलेला शिळा भात फेकू नका, हे करा! अतिशय फायदेशीर

भारतात भात आवडणारे लोक प्रचंड आहेत. भात खाल्ल्याशिवाय इथल्या लोकांचं भाताशिवाय पोटच भरत नाही. पण बरेचदा आपण शिळा भट फेकून देतो. हा भात फेकून न देता याचा चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. कसा वापर? काय करता येईल? वाचा

घरी असलेला शिळा भात फेकू नका, हे करा! अतिशय फायदेशीर
Rice keratinImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 13, 2023 | 3:14 PM
Share

मुंबई: केस आपल्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात. पण बदलत्या ऋतूत तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होऊ लागतात, याचे कारण केसांमधील ओलावा कमी होणे. त्यामुळे तुम्ही ऑइल मसाज, कंडिशनर किंवा हेअर स्पा इत्यादींचा आधार घ्या. पण केस रेशमी आणि चमकदार बनवण्यासाठी केराटीन ट्रीटमेंट खूप फायदेशीर आहे. केराटिन उपचार खूप महाग आहेत, जे पुन्हा पुन्हा करणे सोपे नाही. आज आम्ही तुमच्यासाठी घरीच राइस केराटिन हेअर मास्क बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. तांदळात अमिनो ॲसिड असते यामुळे तुमचे केस मजबूत आणि चमकदार दिसतात. यासोबतच हेअर फ्रिझी केसांपासून सुटका मिळते. इतकंच नाही तर नैसर्गिकरित्या केस सरळ होण्यासही मदत होते, तर चला जाणून घेऊया राईस केराटिन हेअर मास्क कसा बनवावा राईस केराटिन मास्क कसा बनवावा. वाचा…

राईस केराटीन मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • 1 लहान वाटी शिळे तांदूळ
  • 1 चमचा अंड्याचा पांढरा भाग
  • 1/2 टीस्पून नारळ तेल
  • 1 टीस्पून ऑलिव्ह ऑइल

राइस केराटिन हेअर मास्क कसे बनवावे?

  • राईस केराटिन हेअर मास्क बनवण्यासाठी, प्रथम एक वाटी शिळे तांदूळ घ्या.
  • नंतर हे तांदूळ चांगले मॅश करा.
  • यानंतर तुम्ही अंडी फोडून त्यात पांढरा भाग टाका.
  • मग त्यात ऑलिव्ह ऑइल आणि खोबरेल तेल घाला.
  • यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा.
  • आता तुमचा राईस केराटिन हेअर मास्क तयार आहे.

राइस केराटिन हेअर मास्क कसा लावावा?

  • राइस केराटिन हेअर मास्क लावण्यापूर्वी शॅम्पू करा आणि केस धुवा.
  • त्यानंतर तयार केलेला मास्क केसांमध्ये चांगला लावा.
  • यानंतर तुम्ही मास्क केसांमध्ये 30-40 मिनिटे ठेवा.
  • नंतर केस एकदा शॅम्पूने धुवून स्वच्छ करावेत.
  • यानंतर केस चांगले कोरडे होऊ द्या.
  • यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतील.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच