AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येकावर नाही फक्त ‘या’ लोकांवरच का भुंकतात कुत्रे? कारण जाणून व्हा सतर्क

आता भटक्या कुत्र्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कुत्र्यांची भीती अनेकांना वाटते, पण प्रत्येकावर नाही तर, फक्त 'या' लोकांवरच का भुंकतात कुत्रे? कारण जाणून व्हाल थक्क, पण राहा सतर्क...

प्रत्येकावर नाही फक्त 'या' लोकांवरच का भुंकतात कुत्रे? कारण जाणून व्हा सतर्क
फाईल फोटो
| Updated on: Aug 12, 2025 | 10:33 AM
Share

एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर पाळीव कुत्रा किंवा स्ट्रिट डॉग भुंकू लागतात, याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? काही लोकांवर कुत्रे मोठ-मोठ्याने भुंकू लागतात, पण काही लोकं कुत्र्यांच्या बाजूने आरामात निघून जातात. क्या लोकांचा कुत्र्यांवर काहीही फरक पडत नाही… याचं कारण तुम्हाला देखील नसेल माहिती. तर आज त्यामागचं कारण आपण जाणून घेवू,

काही ठराविक लोकांवर कुत्रे का भुंकतात?

बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की कुत्रे फक्त अनोळखी लोकांवर भुंकतात, पण सत्य हे आहे की त्यामागील संपूर्ण सत्य हे नाही. कुत्र्यांना वास आणि ऐकण्याची विशेष शक्ती असते. माणसांच्या वासावरून आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवरून कुत्र्यांना बरंच काही समजतं.

परिसराला सुरक्षित ठेवण्यची भावना…

परिसराला सुरक्षित ठेवण्यची भावना कुत्र्यांमध्ये असते. जर कोणी अनोळखी व्यक्ती परिसरात आल्यानंतर चेतावनी देण्यासाठी कुत्रे भुंकू लागतात. त्यांना असं वाटतं की, अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरासाठी किंवा कुटुंबासाठी धोका आहे. जर एखादा अनोळखी व्यक्ती अचानक किंवा वेगाने त्यांच्याकडे आला तर ते त्याला आणखी मोठा धोका मानतात आणि अधिक भुंकतात.

भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण

अनेकदा कुत्रे देखील घाबरलेले असतात. काही कुत्रे भीतीमुळे भुंकतात. जर कुत्र्याला सामाजिकदृष्ट्या प्रशिक्षित केलं नसेल तर तो अनोळखी लोकांना घाबरतो. त्या भीतीमुळे, तो अनोळखी लोकांपासून दूर राहावं म्हणून भुंकू लागतो. अनेकहा लोकं कुत्र्यांना घाबरवतात. अशात कुत्रे घाबरु शकतात आणि भुंकायला सुरु करतात.

शरीरिक भाषा आणि वास

कुत्रे फक्त आवाजच नाही तर, शारीरिक भाषा देखील समजतात. जर कोणता व्यक्ती घाबरत असेल तर, कुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात. त्या व्यक्तीच्या वास आणि हावभावातून त्यांना भीती जाणवते. अशा परिस्थितीत कुत्रे स्वतःला शक्तिशाली समजतात आणि त्याच्यावर भुंकू शकतात. याशिवाय, काही लोकांच्या चालण्याने किंवा कपड्यांमुळे कुत्र्यांना अस्वस्थ वाटू शकतं, ज्यामुळे ते भुंकू लागतात. त्यामुळे कुत्रे पाहिल्यानंतर सतर्क राहा…

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा