AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाफ घेण्याचे फायदे तुम्हाला माहित हवेत, या आजारांपासून मिळतो आराम

benefits of taking steam : प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. अशा स्थितीत श्वास घेणे ही कठीण झाले आहे. प्रदुषणामुळे फुफ्फुस खराब होतात. अशा स्थितीत स्टीम घेऊन तुम्ही स्वतःला आजारांना बळी पडण्यापासून वाचवू शकता. काय आहेत याचे फायदे जाणून घ्या.

वाफ घेण्याचे फायदे तुम्हाला माहित हवेत, या आजारांपासून मिळतो आराम
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 23, 2023 | 9:13 PM
Share

Benefits of taking steam : थंडी सुरु झाली की प्रदूषणाची पातळी देखील वाढते. दिल्ली, नोएडा आणि गाझियाबाद सारख्या शहरांमध्ये परिस्थिती खूपच वाईट असते. पण आता मुंबई आणि इतर शहरांमध्ये देखील प्रदुषणाची पातळी वाढू लागली आहे. या प्रदुषणामुळे लोकांना श्वास घेण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. प्रदूषणाची पातळी खूप वाढली आहे. अशा स्थितीत फुफ्फुस खराब होतात. या काळात तुम्ही चांगला आहार घेतल्यास आणि स्टीम घेतल्यास त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो.  वाफ घेतल्याने प्रदूषणापासून होणारे दुष्परिणाम रोखतात येतात. वाफ घेण्याचे काय फायदे आहेत चला जाणून घेऊयात.

वाफ घेण्याचे फायदे

घसादुखीपासून आराम

प्रदूषणात अनेकांना खोकला आणि घसादुखीचा त्रास जाणवतो. अशा परिस्थितीत वाफ घेतली तर यापासून आराम मिळतो. वाफ घेतल्याने घशाला आराम मिळतो. त्यामुळे समस्या आहे तो पर्यंत दररोज वाफ घ्यावी.

फुफ्फुस निरोगी राहतात

प्रदुषणामुळे अनेकांना लघवीचा त्रास देखील होतो. ज्या लोकांना आधीच फुफ्फुसांशी संबंधित समस्या आहेत, त्यांच्या समस्या प्रदुषणात आणखी वाढतात. जर तुम्हाला तुमची फुफ्फुस निरोगी ठेवायची असेल तर दररोज वाफ घ्या. वाफ घेतल्याने श्वासोच्छवास सुधारण्यास मदत होते. फुफ्फुसे निरोगी राहतात.

सर्दीपासून आराम

वाफ घेतल्याने सर्दीपासून ही आराम मिळतो. जर तुम्हाला सर्दी आणि खोकला असेल तर वाफ घेतली पाहिजे. असे केल्याने कफ बाहेर पडण्यास मदत होते. घसा दुखणे, सर्दी, खोकला यापासून देखील आराम मिळतो.

अस्वीकरण: वरील बातमी ही फक्त सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. घरगुती उपचार म्हणून तुम्ही याचा अवलंब करु शकतात. पण कोणत्याही आरोग्याच्या समस्या असल्या तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर