AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डिलिमिटेशनच्या निमित्ताने दक्षिण विरुद्ध उत्तर असं नवं…,’ काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

डिलिमिटेश बिल मागे संसदेत आणले होते. त्यानंतर ते एप्रिलमध्ये मंजूर झालं नाही. आता पुन्हा नोव्हेंबरात हे बिल परत आणलं आहे. या बिलामुळे नवीन संघर्षाला सुरुवात होणार असल्याचे मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे.

'डिलिमिटेशनच्या निमित्ताने दक्षिण विरुद्ध उत्तर असं नवं...,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
prakash ambedkar
| Updated on: Nov 28, 2026 | 5:00 PM
Share

डिलिमिटेशन विधेयक कॅबिनेटमध्ये मंजूर झाले आहे. त्यानंतर आता संसदेत त्याची परीक्षा होणार आहे. या विधेयकाला पवारांच्या राष्ट्रवादीने सशर्त पाठिंबा दिला आहे. आता यावरुन इंडिया आघाडीतच फूट पडली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी एकटे पडले आहेत. या संदर्भात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत मांडले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी डिलिमिटेशनमुळे नवा संघर्ष सुरु होणार असल्याचे म्हटले आहे.

डिलीमीटेशनच्या निमित्ताने दक्षिण विरुद्ध उत्तराशी नवे भांडण सुरू होणार आहे. भारताला एकत्र ठेवण्यासाठी दक्षिणेमध्ये लोकांना तुम्ही संतुष्ट कसे करणार हा मोठा प्रश्न आहे? हे बाबासाहेबांनी म्हटले होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ते लिहिलेले आहे. फॅमिली प्लॅनिंग आणि हम दो हमारे दो मुळे दक्षिण भारताची व्यवस्था व्यवस्थित राहिली.

आज संसदेमध्ये खासदारांचे वांदे आहेत. राज्यांमध्ये खासदारांवर लोक संतुष्ट नाहीत.त्या आंतरराष्ट्रीय बैठकीत जेव्हा तिथे आमच्याकडे मेजॉरिटी नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला गेला त्यानंतर एनसीपी हा आमचाच पक्ष आहे असे सांगितले गेल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आता दक्षिण विरुद्ध उत्तर भारत अशी भांडण लागण्याची शक्यता आहे हे भांडण फक्त डीएमके किंवा चंद्राबाबू नायडूंचा पक्षच थांबवू शकतो असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

बिल संसदेत आणलं होते, त्यानंतर ते एप्रिलमध्ये मंजूर झालं नाही, आता नोव्हेंबरमध्ये हे परत आणलं आहे.यात दोन घटना आहे..एक म्हणजे चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये 200 किलोमीटरपर्यंत अतिक्रमण केलेले आहे. त्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या सेव्हन सिस्टरच्या येथे. वीज निर्माण करणारे आमच्या ठिकाणी केले जाणार आहे. पुढे ती नदी भारतामध्ये येणार आहे.. त्यासाठी म्हणून आपले पाणी अडवले जाणार आहे. त्यानंतर सांगितले जाईल की तुम्हाला पाणी हवं असेल तर चायना बरोबर या.. अशी परिस्थिती आहे.

Follow Us
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या...
Solapur : हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
Eknath Shinde : डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...