AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आरोपांनंतर मुरधीर मोहोळ आता थेट जैन बोर्डिंगमध्ये, जैनमुनींसोबत नेमकी काय झाली चर्चा?

पहिल्यांदाच खासदार मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंग या ठिकाणी आले आहेत, त्यांनी जैनमुनींची भेट घेतली आहे, हे प्रकरण सध्या राज्यात चांगलंच गाजत आहे.

मोठी बातमी! आरोपांनंतर मुरधीर मोहोळ आता थेट जैन बोर्डिंगमध्ये, जैनमुनींसोबत नेमकी काय झाली चर्चा?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2025 | 5:27 PM
Share

पुण्यातील जैन बोर्डिंग घोटाळा प्रकरणात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत, शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्याकडून वारंवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.  सुरू असलेल्या आरोपांनंतर पहिल्यांदाच खासदार मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंग या ठिकाणी आले आहेत, त्यांनी जैनमुनींची भेट घेतली आहे, हे प्रकरण सध्या राज्यात चांगलंच गाजत असून, या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोहोळ?  

मी या प्रकरणात सहभागी आहे, किंवा माझे कोणीतरी सहभागी आहे असे आरोप केले जात आहेत. परंतु माझा यामध्ये सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.  प्रत्येक समाजाचे गुरू असतात ते सर्वांसाठी वंदनीय असतात. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी येथे आलो आहे. मी जर दोषी असतो तर मी इथे आलोच नसतो.  या सर्व विषयावर राजकारण झाले आहे, व्यक्तीगत राजकारणातून या गोष्टी घडत गेल्या, मी आपल्याला आश्वासित करतो की या प्रकरणात योग्य न्याय होईल. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, काही दिवसांत हा प्रश्न संपेल आपल्या हवा तसा हा विषय संपेल. प्रेमाला प्रेमाची साध दिली जाते,   लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून मला तुम्ही निवडून दिलं आहे. हा विषय संपवण्यासाठी तशी भूमिका घेण्यासाठी मी इथे आलो आहे, असं यावेळी मोहोळ यांनी म्हटलं आहे.

जैन मुनी काय म्हणाले? 

जोपर्यंत तुम्ही हा विषय संपवत नाहीत, तोपर्यंत आम्ही समाधानी नाहीत. मिडियाला आमचा आर्शीवाद आहे, त्यांनी हा विषय सर्वांपर्यंत पोहोचवला, असं जैन मुनी यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यावर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की,  तुम्ही ज्या सुचना देत आहात त्या लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण करेल, त्यासाठीच मी इथे आलो आहे.

Follow Us
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक पूर्ण
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक, चर्चेत नेमकं काय घडलं?
आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार...
CJP Protest Update | संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद
मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत...
Video | मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या!
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी, अपघातांची मालिका कायम
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत...
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत मोठ्या हालचाली
कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
Kolhapur Protest | दिल्ली आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद! कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील...
Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई; आयोजकांवर थेट 3 गुन्हे दाखल!
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत

CJP Protest Delhi : अभिजित दीपकेंच्या दाव्याने एकच खळबळ, वागंचूक यांच्या पत्नीला पोलिसांनी…दिल्लीच्या आंदोलनात काय घडलं?.

CJP Protest Delhi : अभिजित दीपकेंच्या दाव्याने एकच खळबळ, वागंचूक यांच्या पत्नीला पोलिसांनी…दिल्लीच्या आंदोलनात काय घडलं?

विश्वगुरू झुरळांना घाबरतात… कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चावरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना चिमटा.

विश्वगुरू झुरळांना घाबरतात… कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चावरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना चिमटा

रोहित शर्माने इंग्लंडमध्ये ठोकलेल्या एका शतकाने साधले दोन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे.

रोहित शर्माने इंग्लंडमध्ये ठोकलेल्या एका शतकाने साधले दोन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा.

मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा

Arvind Kejriwal : मुलांनी बॅरिकेड्स तोडली, अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारला सूचक शब्दात मोलाचा सल्ला.

Arvind Kejriwal : मुलांनी बॅरिकेड्स तोडली, अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारला सूचक शब्दात मोलाचा सल्ला