AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : आवाज कोणाचाsss, विसर्जन मिरवणुकीत दोन सिस्टिम भिडल्या, शेवट पाहा काय झालं?

गणपती विसर्जनाची मिरवणुकीमध्ये आता डीजेच्या तालावर तरूणाई थिरकताना दिसते. आधीच मंडळांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. त्यात जर दोन्ही मिरवणुका समोरासमोर आल्यावर एकमेकांना खुन्नस दिली जाते. आवाजाची स्पर्धा लागते, अशाच प्रकारे विसर्जनाची मिरवणुकीदरम्यान दोन डीजे समोरासमोर आल्यावर त्यांच्या आवाजाच्या जीवघेण्या स्पर्धेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Video : आवाज कोणाचाsss, विसर्जन मिरवणुकीत दोन सिस्टिम भिडल्या, शेवट पाहा काय झालं?
| Updated on: Sep 14, 2024 | 9:34 PM
Share

अहमनगर येखील पाथर्डी शहरातील नाथनगर येथील जय बजरंग तरुण मंडळ, वामन भाऊ नगर येथील शिवशंभ तरुण मंडळ या मंडळाची विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजत होते हे डीजे नाईक चौकात समोर येऊन आवाजाची स्पर्धा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मात्र याचा त्रास झाला. या प्रकरणी कोणत्याच प्रकारची कारवाई न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

कोणत्या डीजेचा आवाज जास्त याची दोन डीजे मध्ये वाजवण्यावरून स्पर्धा सुरू असताना एका तरुणाचा डीजेच्या साऊंड वरून पडून गंभीर दुखापत झाली. डीजेच्या दन दनाटाच्या आवाजाच्या प्रचंड गोंधळानंतर पोलिसांनी लाठी चार्ज करून मोठा जमा पांगवला. पाथर्डी शहरातील नाईक चौकात दोन डीजेची स्पर्धा सुरू झाली कोणत्या डीजेचा जास्त आवाज अशी जीवघेणी आवाजाची स्पर्धा सुरू होते.

पाहा व्हिडीओ:-

प्रचंड मोठा आवाज, लेझर लाईटचे किरणे, डीजेच्या ठोक्याने परिसरातील असलेल्या दुकानातील सर्व वस्तू हादरून गेल्या तर काही वस्तू फुटल्या. याबाबत नागरिकांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्या मात्र आवाज सुरूच होता या जीव घेण्या स्पर्धेत 12 फूट डीजे वरून एक तरुण पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर मग पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करत गर्दी पांगवली या डीजे वरून पडल्यामुळे अलिम शेख हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.