AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्ताचं पाणी करून निवडून दिलं, आता मुख्यमंत्र्यांकडे जा आणि…खासदार ओमराजेंवर दानवे यांची टीका

तुम्ही विकासासाठी शिवसेनेत गेलात, तर आता शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कोण तुमच्या जवळचे असतील, त्यांच्याकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या,” असा टोला अंबादास दानवे यांनी ओमराजे निंबाळकर यांना लगावला.

रक्ताचं पाणी करून निवडून दिलं, आता मुख्यमंत्र्यांकडे जा आणि...खासदार ओमराजेंवर दानवे यांची टीका
Ambadas Danve
| Updated on: Sep 09, 2026 | 12:14 AM
Share

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादार दानवे यांनी जोरदार टीका केली आहे.“धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून तुम्हाला महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिले. मात्र तुम्ही गद्दारी केली. आता मुख्यमंत्र्यांकडे जा आणि जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी करा,” असा थेट हल्लाबोल दानवे यांनी केला आहे.

तसेच, “तुम्ही पक्षाशी गद्दारी केली तेव्हाच शिवसैनिकांनी तुझ्या तोंडाला काळ फासलं पाहिजे होतं, यापुढे भगव्याची आणि बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो, पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला सोडणार नाही,” असा इशाराही दानवे यांनी दिला. दरम्यान, पक्षांतर केलेल्या नेत्यांविरोधात अंबादास दानवे यांनी केलेल्या या आक्रमक वक्तव्याची धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

“धाराशिव जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची आणि पावसाने खंड दिल्यामुळे सुकलेल्या सोयाबीन पिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. यावेळी दानवे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि सत्तेतील आमदारांवर जोरदार टीका केली. दरम्यान, कृत्रिम पाऊस पाडणे हे शक्य नसून ते शक्य असते तर सरकारने दुष्काळावरती खर्च करण्याऐवजी त्यावरतीच खर्च केला असता असेही अंबादास दानवे म्हणाले.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?