गोड बातमी! अमित ठाकरे यांना कन्यारत्न, दुसऱ्यांदा झाले बाबा
गोड बातमी! अमित ठाकरे यांना कन्यारत्न, दुसऱ्यांदा झाले बाबा

Amit Thackeray : राजकीय नेते सामान्यांच्या विकासासाठी, लोकांचे जीव आनंददायी व्हावे यासाठी सतत प्रयत्नरत असतात. काही नेते मंडळी तर कायम जनहितासाठी झगडत असतात. मनसेचे नेते अमित ठाकरे हेदेखील कायम मराठीचा पुरस्कार करून लोकांसाठी वेगवेगळा लढा देत असतात. सामान्यांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. दरम्यान याच अमित ठाकरे यांच्या घरी गोड बातमी आली आहे. अमित ठाकरे दुसऱ्यांदा बाबा झाले आहेत. अमित ठाकरे हे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. आता अमित ठाकरे दुसऱ्यांदा बाबा झाल्याने राज ठाकरे हेदेखील दुसऱ्यांदा आजोबा झाले आहेत. अमित ठाकरेंना कन्यारत्न झाले आहे.
गोड बातमी! अमित ठाकरे यांना कन्यारत्न, दुसऱ्यांदा झाले बाबा
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.