AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉक्रोच जनता पार्टीला भारतात मोठा दणका, सर्वात मोठी बातमी समोर

कॉक्रोच जनता पक्षाची सध्या देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला मोठा दणका बसला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीला भारतात मोठा दणका, सर्वात मोठी बातमी समोर
Cockroach Janata PartyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 21, 2026 | 3:49 PM
Share

कॉक्रोच जनता पक्षाची सध्या देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला मोठा दणका बसला आहे. कॉक्रोच जनता पक्षाचं भारतामधील ट्विटर अकाउंट संस्पेड करण्यात आलं आहे. याबाबत कॉक्रोच जनता पक्षाचे अभिजित दिपके यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. अपेक्षेप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीचं भारतामधील ट्विटर अकाउंट संस्पेड झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाई झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी देशात कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये या पार्टीने सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले आहेत. इन्स्टाग्रामवर 10.5 मिलियन आणि ट्विटरवर जवळपास 1,60,000 पर्यंत या पार्टीच्या फॉलोवर्सची संख्या पोहोचली आहे, मात्र या पार्टीला आता मोठा धक्का बसला आहे. भारतातील ट्विटर अकाउंट संस्पेंड करण्यात आलं आहे. याबाबत  कॉक्रोच जनता पक्षाचे अभिजित दिपके यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. अपेक्षेप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीचं भारतामधील ट्विटर अकाउंट संस्पेंड झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या पार्टीला देशभरातील तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, याचाच परिणाम म्हणून या पार्टीच्या फॉलोवर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्टीची स्थापना भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विधानानंतर  अभिजित दिपके यांनी केली आहे. सध्या ही पार्टी देशभरात चर्चेला विषय ठरत आहे. धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी हे या कॉकरोच जनता पार्टीचं घोषवाक्य आहे. दरम्यान अवघ्या पाच दिवसांमध्ये या पक्षाला एवढी प्रसिद्ध मिळाल्यानंतर आता या पार्टीची पुढील वाटचाल नेमकी कशी असणार? असाही अनेकांना प्रश्न पडला आहे. यावर अभिजित दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजून काही ठरवलं नाही, आमच्या पार्टीचे फॉलोअर्स वेगाने वाढत आहेत, आधी सर्वांच्या समस्या जाणून घेणार, प्रश्न समजून घेणार, त्यानंतर पुढची दिशा ठरवू असं अभिजित दिपके यांनी म्हटले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ