मोठी बातमी! भाजप आमदाराला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, अलिबाग न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप आमदारासह चार जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अलीबाग न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. 2010 च्या एका प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मोठी बातमी! भाजप आमदाराला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, अलिबाग न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय
Breaking News
| Updated on: Nov 19, 2026 | 6:07 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप आमदार महेश बालदी यांना 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी हा निर्णय दिला आहे. बालदी यांच्यासह चार आरोपींना अलिबाग न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2010 मधील हे प्रकरण असल्याची माहिती समोर येत आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us