BMC election 2026 Candidates List : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी? वाचा संपूर्ण यादी
BMC election 2026 All Party Candidates list : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळाली ते जाणून घेऊयात.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष या निवडणुकीत एकत्र लढत आहेत. तर शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आघाडी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून आता प्रचारालाही सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळाले जाणून घेऊयात.
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी
-
वॉर्ड क्रमांक २ – तेजस्वी घोसाळकर
-
वॉर्ड क्रमांक ३ – प्रकाश दरेकर
-
वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर
-
वॉर्ड क्रमांक ८ – योगिता पाटील
-
वॉर्ड क्रमांक ९ – शिवानंद शेट्टी
-
वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल
-
वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
-
वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे
-
वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह
-
वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर
-
वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे
-
वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर
-
वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे
-
वॉर्ड क्रमांक २१ – लीना देहरेकर
-
वॉर्ड क्रमांक २२ – हेमांशू पारेख
-
वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा
-
वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल
-
वॉर्ड क्रमांक २५ – निशा परुळेकर
-
वॉर्ड क्रमांक २६ – प्रीतम खंडागळे
-
वॉर्ड क्रमांक २७ – नीलम गुरव
-
वॉर्ड क्रमांक २९ – नितीन चौहान
-
वॉर्ड क्रमांक ३० – धवल वोरा
-
वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव
-
वॉर्ड क्रमांक ३३ – उज्वला वैती
-
वॉर्ड क्रमांक ३४ – सॅम्युअल डेनीस (शिंदेंनी भरला नाही)
-
वॉर्ड क्रमांक ३५ – योगेश वर्मा
-
वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा
-
वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे
-
वॉर्ड क्रमांक ४० – संजय आव्हाड
-
वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा
-
वॉर्ड क्रमांक ४४ – संगीता ज्ञानमुर्ती शर्मा
-
वॉर्ड क्रमांक ४५ – संजय कांबळे
-
वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी
-
वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना
-
वॉर्ड क्रमांक ४९ – सुमित्रा म्हात्रे
-
वॉर्ड क्रमांक ५० – विक्रम राजपूत
-
वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती सातम
-
वॉर्ड क्रमांक ५४ – विप्लव अवसरे
-
वॉर्ड क्रमांक ५५ – हर्ष पटेल
-
वॉर्ड क्रमांक ५६ – राजूल समीर देसाई
-
वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले
-
वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल
-
वॉर्ड क्रमांक ५९ – योगीराज दाभाडकर
-
वॉर्ड क्रमांक ६० – सायली कुलकर्णी
-
वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर
-
वॉर्ड क्रमांक ६४ – सरिता राजापुरे
-
वॉर्ड क्रमांक ६५ – विठ्ठल बंदेरी
-
वॉर्ड क्रमांक ६६ – आरती पांड्या
-
वॉर्ड क्रमांक ६७ – दिपक कोतेकर
-
वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड
-
वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह
-
वॉर्ड क्रमांक ७० – अनिष मकवानी
-
वॉर्ड क्रमांक ७१ – सुनीता मेहता
-
वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव
-
वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक
-
वॉर्ड क्रमांक ७५ – उमेश राणे
-
वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे
-
वॉर्ड क्रमांक ८० – दिशा यादव
-
वॉर्ड क्रमांक ८१ – केसरबेन पटेल
-
वॉर्ड क्रमांक ८२ – जगदिश्वरी अमिन
-
वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत
-
वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे
-
वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर
-
वॉर्ड क्रमांक ८८ – प्रज्ञा सामंत
-
वॉर्ड क्रमांक ९० – ज्योति उपाध्याय
-
वॉर्ड क्रमांक ९५ – सुहास आडिवरेकर
-
वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला
-
वॉर्ड क्रमांक ९८ – अलका केरकर
-
वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत
-
वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे
-
वॉर्ड क्रमांक १०१ – अनुश्री घोडके
-
वॉर्ड क्रमांक १०२ – निलेश हंडगर
-
वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मोर्वेकर
-
वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे
-
वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती
-
वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे
-
वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या
-
वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग
-
वॉर्ड क्रमांक ११० – जेनी शर्मा
-
वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार
-
वॉर्ड क्रमांक ११२ – साक्षी पवार
-
वॉर्ड क्रमांक ११५ – स्मिता परब
-
वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील
-
वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा
-
वॉर्ड क्रमांक १२३ – अनिल निर्मळे
-
वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव
-
वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत
-
वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते
-
वॉर्ड क्रमांक १३० – धर्मेश गिरी
-
वॉर्ड क्रमांक १३१ – राखी जाधव
-
वॉर्ड क्रमांक १३२ – रितू तावडे
-
वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन
-
वॉर्ड क्रमांक १४१ – श्रुतिका किशोर मोरे
-
वॉर्ड क्रमांक १४४ – दिनेश उर्फ बबलू पांचाळ
-
वॉर्ड क्रमांक १४९ – सुषम सावंत
-
वॉर्ड क्रमांक १५० – वनिता कोकरे
-
वॉर्ड क्रमांक १५१ – कशिश फुलवारिया
-
वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे
-
वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण
-
वॉर्ड क्रमांक १५५ – वर्षा शेट्ये
-
वॉर्ड क्रमांक १५७ – आशाताई तायडे
-
वॉर्ड क्रमांक १५८ – आकांक्षा शेट्ये
-
वॉर्ड क्रमांक १५९ – प्रकाश मोरे
-
वॉर्ड क्रमांक १६४ – हरिष भांदिर्गे
-
वॉर्ड क्रमांक १६५ – रुपेश पवार
-
वॉर्ड क्रमांक १६८ – अनुराधा पेडणेकर
-
वॉर्ड क्रमांक १७० – रणजिता दिवेकर
-
वॉर्ड क्रमांक १७२ – राजश्री शिरवडकर
-
वॉर्ड क्रमांक १७४ – साक्षी कनोजिया
-
वॉर्ड क्रमांक १७६ – रेखा यादव
-
वॉर्ड क्रमांक १७७ – कल्पेशा जेसल कोठारी
-
वॉर्ड क्रमांक १८२ – राजन पारकर
-
वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा
-
वॉर्ड क्रमांक १८६ – निला सोनावणे
-
वॉर्ड क्रमांक १८९ – मंगला गायकवाड
-
वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई
-
वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे
-
वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत
-
वॉर्ड क्रमांक २०० – संदीप पानसांडे
-
वॉर्ड क्रमांक २०२ – पार्थ बावकर
-
वॉर्ड क्रमांक २०५ – वर्षा गणेश शिंदे
-
वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे
-
वॉर्ड क्रमांक २१० – संतोष राणे
-
वॉर्ड क्रमांक २१२ – मंदिकिनी खामकर
-
वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील
-
वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले
-
वॉर्ड क्रमांक २१६ – गौरी नरवणकर
-
वॉर्ड क्रमांक २१७ – गौरंग झवेरी
-
वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर
-
वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप
-
वॉर्ड क्रमांक २२० – दिपाली कुलथे
-
वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित
-
वॉर्ड क्रमांक २२२ – रिटा मकवाना
-
वॉर्ड क्रमांक २२५ – हर्षिदा नार्वेकर
-
वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर
-
वॉर्ड क्रमांक २२७ – गौरवी शिवलकर-नार्वेकर
मुंबई महापालिकेसाठी आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाची यादी-
१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
४) प्रभाग क्रमांक ४ – राजू मुल्ला
५) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
६) प्रभाग क्रमांक ७ – सौरभ घोसाळकर
७) प्रभाग क्रमांक ९ – संजय भोसले
८) प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे
९) प्रभाग क्रमांक १३ – आसावरी पाटील
१०) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
११) प्रभाग क्रमांक १९ – लिना गुढेकर
१२) प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर
१३) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
१४) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
१५) प्रभाग क्रमांक ३९ – पुष्पा कळंबे
१६) प्रभाग क्रमांक ४० – तुळशीराम शिंदे
१७) प्रभाग क्रमांक ४१ – सुहास वाडकर
१८) प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव
१९) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
२०) प्रभाग क्रमांक ५२ – सुप्रिया गाढवे
२१) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
२२) प्रभाग क्रमांक ५६ – लक्ष्मी भाटिया
२३) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
२४) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
२५) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
२६) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
२७) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
२८) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
२९) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
३०) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
३१) प्रभाग क्रमांक ७५ – प्रमोद सावंत
३२) प्रभाग क्रमांक ७७ – शिवानी परब
३३) प्रभाग क्रमांक ७९ – मानसी जुवाटकर
३४) प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
३५) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
३६) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
३७) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
३८) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
३९) प्रभाग क्रमांक १०१ – अक्षता टंडन
४०) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
४१) प्रभाग क्रमांक १०९ – सुरेश शिंदे
४२) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
४३) प्रभाग क्रमांक ११४ – राजोल पाटील
४४) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
४५) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
४६) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
४७) प्रभाग क्रमांक १२२ – निलेश साळुंखे
४८) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
४९) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
५०) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
५१) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
५२) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
५३) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
५४) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
५५) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
५६) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
५७) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
५८) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
५९) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
६०) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
६१) प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले
६२) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
६३) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
६४) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
६५) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
६६) प्रभाग क्रमांक १५७ – डॉ. सरिता म्हस्के
६७) प्रभाग क्रमांक १५८ – चित्रा सोमनाथ सांगळे
६८) प्रभाग क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे
६९) प्रभाग क्रमांक १६३ – संगीता सावंत
७०) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
७१) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
७२) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
७३) प्रभाग क्रमांक १६९ – प्रवीणा मोरजकर
७४) प्रभाग क्रमांक १७२ – माधुरी भिसे
७५) प्रभाग क्रमांक १७३ – प्रणिता वाघधरे
७६) प्रभाग क्रमांक १७९ – दीपाली खेडेकर
७७) प्रभाग क्रमांक १८० – अस्मिता गावकर
७८) प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य
७९) प्रभाग क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे
८०) प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश
८१) प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी
८२) प्रभाग क्रमांक १८९ – हर्षला मोरे
८३) प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील
८४) प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत
८५) प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे
८६) प्रभाग क्रमांक १९५ – विजय भणगे
८७) प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर
८८) प्रभाग क्रमांक १९८ – अबोली खाड्ये
८९) प्रभाग क्रमांक १९९ – किशोरी पेडणेकर
९०) प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ
९१) प्रभाग क्रमांक २०१ – रेखा कांबळे
९२) प्रभाग क्रमांक २०२ – श्रद्धा जाधव
९३) प्रभाग क्रमांक २०३ – भारती पेडणेकर
९४) प्रभाग क्रमांक २०४ – किरण तावडे
९५) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
९६) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
९७) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
९८) प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
९९) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
१००) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
१०१) प्रभाग क्रमांक २१९ – राजेंद्र गायकवाड
१०२) प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर
१०३) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
१०४) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
१०५) प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख
मुंबईतील मनसेच्या उमेदवारांची यादी
वार्ड क्र. ८ – कस्तुरी रोहेकर
वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील
वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने
वॉर्ड क्र. १४ – पुजा कुणाल माईणकर
वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे
वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी
वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
वॉर्ड क्र. २३ – किरण अशोक जाधव
वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर
वॉर्ड क्र. ३६ – प्रशांत महाडीक
वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके
वॉर्ड क्र. ४६ – स्नेहिता संदेश डेहलीकर
वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे
वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव
वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी
वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई
वॉर्ड क्र. ७४ – विद्या भरत आर्य
वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख
वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी
वॉर्ड क्र. ८५ – चेतन बेलकर
वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते
वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे
वॉर्ड क्र. १०३ – दिप्ती राजेश पांचाळ
वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी
वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज
वॉर्ड क्र. ११९ – विश्वजीत शंकर ढोलम
वॉर्ड क्र. १२८ – सई सनी शिर्के
वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते
वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली
वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे
वॉर्ड क्र. १४६ – राजेश पुरभे
वॉर्ड क्र. १४९ – अविनाश मयेकर
वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे
वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे
वॉर्ड क्र. १६६ – राजन मधुकर खैरनार
वॉर्ड क्र. १७५ – अर्चना दिपक कासले
वॉर्ड क्र. १७७ – हेमाली परेश भनसाली
वॉर्ड क्र. १७८ – बजरंग देशमुख
वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके
वॉर्ड क्र. १८८ – आरिफ शेख
वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार
वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी
वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी
वॉर्ड क्र. २०७ – शलाका हरियाण
वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर
वॉर्ड क्र. २१२ – श्रावणी हळदणकर
वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव
वॉर्ड क्र. २१६ – राजश्री नागरे
वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर
वॉर्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी
वॉर्ड क्र. २२६ – बबन महाडीक
मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची यादी
वनिता नरवणकर – वॉर्ड क्रमांक 197
अमेय घोले – वडाळा
पल्लवी सरमळकर – वांद्रे
प्रिती पाटणकर – वॉर्ड क्रमांक 192
मीनल तुरडे – वॉर्ड क्रमांक 166
अश्विनी माटेकर – वॉर्ड क्रमांक 156
किरण लांडगे – वॉर्ड क्रमांक 160
वाजिद कुरेशी – वॉर्ड क्रमांक 162
शैला लांडे – वॉर्ड क्रमांक 163
विजय शिंदे – वॉर्ड क्रमांक 161
सुवर्णा करंजे – कांजूर-भांडुप
डॉ. अदिती खूरसंगे – वॉर्ड क्रमांक 11
परमेश्वर कदम – वॉर्ड क्रमांक 133
पुष्पा कोळी – वडाळा
अश्विनी हांडे – भटवाडी-घाटकोपर
राजुल पटेल – जोगेश्वरी
यामिनी जाधव – वॉर्ड क्रमांक 209
समाधान सरवणकर – वॉर्ड क्रमांक 194
अनिल कोकिळ – वॉर्ड क्रमांक 204
वर्षा गणेश शिंदे – वॉर्ड क्रमांक 205
विजय लिपारे – वॉर्ड क्रमांक 208
प्रिया सरवणकर गुरव – वॉर्ड क्रमांक 191
दिप्ती वायकर-पोतनीस – प्रभाग क्रमांक 73
संजना घाडी – प्रभाग क्रमांक 4
प्रकाश सुर्वे – प्रभाग क्रमांक 5
वैशाली शेवाळे – वॉर्ड क्रमांक 183
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी
मनिष दुबे – वॉर्ड क्र. 3
सिरील पिटर डिसोझा – वॉर्ड क्र. 48
अहमद खान – वॉर्ड क्र. 62
बबन रामचंद्र मदने – वॉर्ड क्र. 76
सुभाष जनार्दन पाताडे – वॉर्ड क्र. 86
सचिन तांबे – वॉर्ड क्र. 93
आयेशा शाम्स खान – वॉर्ड क्र. 96
सज्जू मलिक – वॉर्ड क्र. 109
शोभा रत्नाकर जाधव – वॉर्ड क्र. 113
हरिश्चंद्र बाबालिंग जंगम – वॉर्ड क्र. 125
अक्षय मोहन पवार – वॉर्ड क्र. 135
ज्योती देविदास सदावर्ते – वॉर्ड क्र. 140
रचना रविंद्र गवस – वॉर्ड क्र. 143
भाग्यश्री राजेश केदारे – वॉर्ड क्र. 146
सोमू चंदू पवार – वॉर्ड क्र. 148
अब्दुल रशीद (कप्तान) मलिक – वॉर्ड क्र. 165
चंदन धोंडीराम पाटेकर – वॉर्ड क्र. 169
दिशा अमित मोरे – वॉर्ड क्र. 171
सबिया अस्लम मर्चंट – वॉर्ड क्र. 224
विलास दगडू घुले – वॉर्ड क्र. 40
अजय विचारे – वॉर्ड क्र. 57
हदिया फैजल कुरेशी – वॉर्ड क्र. 64
ममता धर्मेंद्र ठाकूर – वॉर्ड क्र. 77
युसूफ अबुबकर मेमन – वॉर्ड क्र. 92
अमित अंकुश पाटील – वॉर्ड क्र. 95
धनंजय पिसाळ – वॉर्ड क्र. 111
प्रतिक्षा राजू घुगे – वॉर्ड क्र. 126
नागरत्न बनकर – वॉर्ड क्र. 139
चांदणी श्रीवास्तव – वॉर्ड क्र. 142
दिलीप हरिश्चंद्र पाटील – वॉर्ड क्र. 144
अंकिता संदीप द्रवे – वॉर्ड क्र. 147
लक्ष्मण गायकवाड – वॉर्ड क्र. 152
डॉ. सईदा खान – वॉर्ड क्र. 168
बुशरा परवीन मलिक – वॉर्ड क्र. 170
वासंथी मुरगेश देवेंद्र – वॉर्ड क्र. 175
किरण रविंद्र शिंदे – वॉर्ड क्र. 222
फरीन खान – वॉर्ड क्र. 197
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईमधील उमेदवारांची यादी
सानिया शहा – वॉर्ड 224
गणेश शिंदे – वॉर्ड 48
अजित रावराणे – वॉर्ड 43
आरिफ सय्यद – वॉर्ड 179
मंजू जयस्वाल – वॉर्ड 112
रुई खानोलकर – वॉर्ड 170
संजय कांबळे – वॉर्ड 140
अभिजीत कांबळे – वॉर्ड 165
भरत दनानी – वॉर्ड 107
सुफियान अन्सारी – वॉर्ड 211
मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवारांची यादी
वॉर्ड 221 – पृथ्वीराज घेवरचंद जैन
वॉर्ड 224 – रुखसाना नूरुलअमीन पारक
वॉर्ड 213 – नसिमा जावेद जुनेजा
वॉर्ड 220 – सोनल महेश परमार
वॉर्ड 214 – महेश शांताराम गवळी
वॉर्ड 215 – भावना धीरज कोळी
वॉर्ड 217 – रविकांत बावकर
वॉर्ड 218 – रेखा रवींद्र ठाकूर
वॉर्ड 208 – सतीश शिवाजी खांडगे
वॉर्ड 209 – राफिया अब्दुल रशीद दामुडी
वॉर्ड 210 – अनिल तुकाराम वाजे
वॉर्ड 212 – नाझिया अशफाक सिद्दीकी
वॉर्ड 204 – नरेंद्र राजाराम अवधूत
वॉर्ड 219 – अनुराधा विकी काशेलकर
वॉर्ड 59 – जयेश रामदास सांधे
वॉर्ड 61 – दिव्या अवनीश सिंग
वॉर्ड 62 – सैफ अहद खान
वॉर्ड 63 – प्रियंका गणपत सानप
वॉर्ड 64 – डॉ. हुदा आदम शेख खान
वॉर्ड 66 – मेहेर मोहसीन हैदर
वॉर्ड 69 – विनोद नारायण खजणे
वॉर्ड 71 – राधा श्रीकांत यादव
वॉर्ड 81 – कविता रायसाहेब सरोज
वॉर्ड 77 – मोनिका वाडेकर
वॉर्ड 43 – सुदर्शन फुलचंद सोनी
वॉर्ड 50 – समीर बळीराम मुणगेकर
वॉर्ड 51 – रेखा दिलीप सिंग
वॉर्ड 55 – चेतन एच. भट्ट
वॉर्ड 57 – गौरव अरुण राणे
वॉर्ड 74 – समिता नितीन सावंत
वॉर्ड 168 – ॲड. वासिम सिद्दीकी
वॉर्ड 170 – रेश्मा तब्रेज मोमीन
वॉर्ड 171 – संतोष जाधव
वॉर्ड 165 – मोहम्मद अश्रफ आझमी
वॉर्ड 167 – समन अर्शद आझमी
वॉर्ड 70 – भूपेंद्र रमेश शिंगारे
वॉर्ड 156 – सविता शरद पवार
वॉर्ड 102 – रहेबर (राजा) सिराज खान
वॉर्ड 90 – ॲड. ट्युलिप मिरांडा
वॉर्ड 178 – रघुनाथ थवई
वॉर्ड 183 – आशा दीपक काळे
वॉर्ड 184 – साजिदा बी बब्बू खान
वॉर्ड 189 – वैशाली राजेश वाघमारे
वॉर्ड 175 – ललिता काचू यादव
वॉर्ड 179 – आयशा सुफियान वानू
वॉर्ड 150 – वैशाली अजित शेडकर
वॉर्ड 152 – शशिकांत बनसोडे
वॉर्ड 192 – दीपक भिकाजी वाघमारे
वॉर्ड 144 – सचिन बबन मोहिते
वॉर्ड 148 – राजेंद्र जगन्नाथ महाुलकर
वॉर्ड 154 – मुरलीकुमार चेल्लप्पन पिल्लाई
वॉर्ड 105 – शुभांगी वैती
वॉर्ड 110 – आशा सुरेश कोपरकर
वॉर्ड 130 – हरीश करकेरा
वॉर्ड 131 – स्मिता खातू
वॉर्ड 134 – बेनझीर इरफान दिवटे
वॉर्ड 135 – वसंत नामदेव कुंभार
वॉर्ड 136 – साहेब आलम अब्दुल कय्यूम सावंत
वॉर्ड 138 – सुफियान नियाज वणू
वॉर्ड 140 – प्रज्योती हांडोरे
वॉर्ड 142 – भारती धायगुडे
वॉर्ड 104 – हेमंत अरुण बापट
वॉर्ड 116 – संगीता प्रीतम तुळसकर
वॉर्ड 137 – निजामुद्दीन राईन
वॉर्ड 32 – सिरीना झिको किनी
वॉर्ड 33 – कमरजहान मोहम्मद मोईन सिद्दीकी
वॉर्ड 34 – हैदर अस्लम शेख
वॉर्ड 35 – पराग शाह
वॉर्ड 47 – परमिंदर सिंग भामरा
वॉर्ड 48 – रफिक इलियास शेख
वॉर्ड 3 – प्रदीप रमाकांत चौबे
वॉर्ड 8 – रत्नप्रभा जुन्नरकर
वॉर्ड 9 – साधूनंद चव्हाण
वॉर्ड 31 – बीना रामकुबेर सिंग
वॉर्ड 37 – मीना दुबे
वॉर्ड 39 – मधु ब्रिजेश सिंग
वॉर्ड 41 – राहुल उगले
वॉर्ड 52 – स्वाती एकनाथ
वॉर्ड 58 – सूर्यकांत मिश्रा
वॉर्ड 60 – ग्लॅडिस श्रीयार
वॉर्ड 65 – सुफियान हैदर
वॉर्ड 72 – गायत्री गुप्ता
वॉर्ड 75 – इम्रान खलील शेख
वॉर्ड 78 – सिद्दीकी शबाना बानो
वॉर्ड 79 – प्रियांका मनीष मिश्रा
वॉर्ड 83 – विनिफ्रेड बॅप्टिस्ट डिसूझा
वॉर्ड 86 – नितीन सलागरे
वॉर्ड 87 – प्रमोद नार्वेकर
वॉर्ड 89 – कमलेश चौरसिया
वॉर्ड 92 – मोहम्मद इब्राहिम कुरेशी
वॉर्ड 93 – शरद दिनकर शेजवळ
वॉर्ड 94 – सुप्रिया संतोष पाठक
वॉर्ड 97 – गौरी छाब्रिया
वॉर्ड 99 – सुनीता सुरेश वावेकर
वॉर्ड 100 – कॅरेन डेमेलो
वॉर्ड 101 – रेश्मा झकेरिया
वॉर्ड 103 – मनिषा संतोष सोनवणे
वॉर्ड 109 – अजय पटेल
वॉर्ड 112 – श्रेया राकेश शेट्टी
वॉर्ड 120 – खुशबू राजेश गुप्ता
वॉर्ड 126 – नासिर खान
वॉर्ड 133 – वैशाली फाळके
वॉर्ड 143 – शेख फरजाना रेड्डी वाशा
वॉर्ड 145 – सुफियान अब्दुल मुबीन
वॉर्ड 149 – गणेश अवस्थी
वॉर्ड 151 – संगीता सुभाष भालेराव
वॉर्ड 159 – प्रल्हाद विश्वनाथ शेट्टी
वॉर्ड 161 – मोहम्मद इम्रान अबुल हसन खान
वॉर्ड 162 – खान मो. आमिर आरिफ
वॉर्ड 163 – जैन सोनू शैलेश
वॉर्ड 166 – घनश्याम भापकर
वॉर्ड 180 – स्मिता शंकर म्हात्रे
वॉर्ड 181 – कमलेश रामदुलार यादव (पप्पू यादव)
वॉर्ड 187 – आयशा अस्लम खान
वॉर्ड 188 – मरियममल मुतुरामलिंगम
वॉर्ड 190 – दयाशंकर रामगोपाल यादव
वॉर्ड 200 – सुरेश काळे
वॉर्ड 203 – ज्ञानराज यशवंत निकम
वॉर्ड 205 – अपूर्वा प्रवीण साळीस्तेकर
वॉर्ड 211 – खान मोहम्मद वकार निसार अहमद
वॉर्ड 216 – राजश्री महेश भातणकर
वॉर्ड 203 – ज्ञानराज यशवंत निकम
