
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. मुंबईत भाजपला 89 आणि शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधुंना 71 आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या आहेत. तसेच इतर आणि अपक्षांना 12 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत मराठी अस्मिता आणि हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत होता. आता या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या मराठी उमेदवारांची यादी समोर आली आहे. तसेच हिंदी भाषिक, गुजराती आणि इतर विजयी उमेदवारांची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गुजराती उमेदवार
हिंदी / उत्तर भारतीय उमेदवार
मुस्लिम उमेदवार
दाक्षिणात्य/ मिश्र उमेदवार