शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा; डिलिमिटेशनवरून कांग्रेस आक्रमक, वडेट्टीवर खूप काही बोलले
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तळ्यात मळ्यात भूमिकेवर काँग्रेसने टीका केली. विजय वडेट्टीवार यांनी थेट शरद पवारांवर टीका केली.

Breaking News
डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशनच्या बाजूने मतदान करणार असल्याची चर्चा आहे. डिलिमिटेशनवरून इंडिया आघाडीतही फूट पडल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तळ्यात मळ्यात भूमिकेवर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
