AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या निधनानं महाराष्ट्र सुन्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या निधनानं महाराष्ट्र सुन्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली
अजित पवार Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 28, 2026 | 2:43 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे, महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून बारामती दौऱ्यासाठी रवाना झाले होते. मात्र विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच पायलटचं विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान खाली कोसळलं.  हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह अन्य चार जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये विमानाच्या पायलटचा देखील समावेश आहे.  अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात आक्रेश पहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी का आज अचानक विमान दुर्घटना में निधन होना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण एवं दुखद है। उनका सार्वजनिक जीवन काफी लंबा एवं प्रभावी रहा है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उन्हें हृदयपूर्वक श्रद्धांजलि अर्पित करता है तथा ईश्वर से प्रार्थना करता है कि उनकी आत्मा को शांति प्रदान करें। ॐ शांति।’ असं आरएसएने आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.

अपघाताचा व्हिडीओ समोर  

विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याचा एक व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. अजित पवार हे मुंबईहून बारामती दौऱ्यासाठी निघाले होते. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांच्या आसपास विमानाचा मोठा स्फोट झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. दरम्यान अपघातापूर्वी हे विमान काही वेळ हवेतल्या हवेत घिरट्या घालत होतं अशी देखील माहिती समोर आली आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले