Special Report | मुख्यमंत्र्यांचं शहर, वादाचं घर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शहर असलेल्या ठाण्यात गेल्या आठवड्यापासून तब्बल चार मोठे वाद झालेत.

Share
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शहर असलेल्या ठाण्यात गेल्या आठवड्यापासून तब्बल चार मोठे वाद झालेत. जितेंद्र आव्हाड यांच्या वादानंतर ठाण्यात शिवनसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले. ठाण्यातील किसननगरमध्ये ठाकरे गटाकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिंदे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले आणि त्यांनी घोषणबाजी सुरु केली. त्यामुळे मोठा वाद उफाळला आणि गोष्ट हाणामारीपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे या हाणामारीच्या वेळी खासदार राजन विचारेही तिथेच उपस्थित होते. या घटनेविषयी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Vaibhav Suryavanshi: कसाईनुमा फलंदाजीनंतर वैभव सूर्यवंशीची किती कमाई
मी माझी मुलगी घरात अडकलोय..कृपया मदत करा; अभिनेत्याच्या घराला लागली आग
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
भारतीय लष्काराचा अत्यंत मोठा निर्णय, धोरणात मोठा बदल, सैनिकांना आता...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
थरारक! नगरसेविका विजयाने संताप, बीडमध्ये कोयत्याने हल्ला | VIDEO
शासनाकडून एम-सँड अर्थात कृत्रिम वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी
नाफेडचा धसका; व्यापाऱ्यांनी वाढवले सोयाबीनचे दर
वसईत शिवसैनिकांचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या युतीचा उत्साह
वसई-विरार मनपा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेची स्वबळाची तयारी
थकबाकी दाखल्यासाठी उमेदवारांची महापालिकेत गर्दी
