AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घडामोड, 30 खासदार असलेल्या पक्षाचा महत्वाचा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा होणार?

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी कनीमोळी मातोश्रीत दाखल झाल्या. यावेळी खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर हे सुद्धा मातोश्रीत उपस्थित आहेत.

मोठी घडामोड, 30 खासदार असलेल्या पक्षाचा महत्वाचा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा होणार?
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 12:58 PM
Share

मोदी सरकार देशात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संमत करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी मोदी सरकारने सर्वोतपरी प्रयत्न सुरू केले आहेत. या विधेयकानुसार, लोकसभेतील 543 खासदारांची संख्या ही 850 होईल. त्याचबरोबर महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. मागच्या वेळी मोदी सरकारने मांडलेलं विधेयक विरोधकांच्या मतदानामुळे पडलं. आता पुन्हा मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे. वर्षभरात एनडीएने विरोधकांचे काही खासदार देखील आपल्याकडे वळवले आहेत. मोदी सरकारची हालचाली सुरू असताना तामिळनाडूमधील डीएमके पक्षाच्या महत्वाच्या नेत्या कनिमोळी ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीत पोहोचल्या आहेत.

डीएमके पक्षाच्या महत्वाच्या नेत्या कनीमोळीत या मुंबई दौऱ्यावर आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर खासदार कनीमोळी या ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्या. यावेळी मातोश्रीत खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्या मातोश्रीवर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना