AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा व्यक्ती देणार होता एकनाथ खडसेंना सीडी, पण…, नाथाभाऊंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मोठी बातमी समोर येत आहे, आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सीडीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हा व्यक्ती देणार होता एकनाथ खडसेंना सीडी, पण..., नाथाभाऊंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Jul 26, 2025 | 4:47 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शुक्रवारी जळगावमध्ये भाजप आमदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी देखील पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला, यावेळी बोलताना त्यांनी सीडीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देखील निशाणा साधला.

खडसे नेमकं काय म्हणाले?   

एकनाथ खडसे यांनी अनेकदा म्हटलं होतं की, तुम्ही ईडी लावाली तर मी सीडी लावणार, आपल्या या वक्तव्यावर बोलताना त्यांनी आज या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल लोढा हाचं मला सीडी देणार होता, म्हणून तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी लावणार होतो, मात्र  त्यांनी मला सीडी दिली नाही, म्हणून नाथाभाऊ बदनाम झाले असं खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  गिरीश महाजन यांनी माझं चॅलेंज स्वीकारावं, प्रफुल लोढाची नार्कोटेस्ट करावी, महाजनांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी खडसे यांनी केली आहे. एका वाघा पुढे यांना लांडग्याची फौज उभी करावी लागते पण वाघ तो वाघ असतो.  गिरीश भाऊ म्हटले होते की विषय संपला मात्र प्रफुल लोढा जेलमध्ये आहे तोपर्यंत हा विषय संपणार नाही. गिरीश महाजन यांनी माझ्यावर ईडी संदर्भात खोटे गुन्हे दाखल केले,  मला अडकवण्याचं काम महाजनांकडून झालं, ईडी सारख्या प्रकरणातून बाहेर आलो. माझ्या जवायाला यांनी अडकून जेलमध्ये टाकलं, असा आरोपही यावेळी खडसे यांनी केला आहे.

सध्या सरकारमध्ये अजीत पवार , राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ईडी सारखे असे अनेक आरोप असतानाही ते कसे आता पवित्र झाले? असा सवालही यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान खडसे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था