AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीत 2024 मध्ये कमळ फुलणारच; निर्मला सीतारमण यांचा तीन दिवसांचा दौरा

महाराष्ट्रातील पाच मतदार संघातून आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात येणार असून त्यासाठी पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

बारामतीत 2024 मध्ये कमळ फुलणारच; निर्मला सीतारमण यांचा तीन दिवसांचा दौरा
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 06, 2022 | 10:55 AM
Share

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून देशभर मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. 144 मतदार संघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री या लोकसभा मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पाच मतदार संघातून आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात येणार असून त्यासाठी पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी

बारामतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दौरा

बारामती, शिरुर, हातकणंगले आणि कोल्हापूर या लोकसभा मतदार संघाची निवड

22, 23 आणि 24 रोजी प्रत्येक लोकसभा मतदार संघाला एक एक प्रभारी म्हणूम केंद्रिय मंत्री निवडलेला आहे

बारामतीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन भेट देणार

144 मतदार संघाची निवड

बारामती संघात 2024 मध्ये बदल दिसणार

राष्ट्रवादी पक्षाविषयी लोकांच्या मनामध्ये तिरस्कार

राज्यातील घोटाळ्यात राष्ट्रवादी आघाडीवर

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण