AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : कल्याण रेल्वे स्टेशनवर भला मोठा साप, प्रवाशांची धावाधाव, पुढे काय झालं तुम्हीच पाहा…

कल्याण स्टेशनवर ऐन गर्दीच्या वेळी भला मोठा साप निदर्शनास आला. | kalyan Railway Station Snake Found

Video : कल्याण रेल्वे स्टेशनवर भला मोठा साप, प्रवाशांची धावाधाव, पुढे काय झालं तुम्हीच पाहा...
कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर भलामोठा साप
| Updated on: Feb 14, 2021 | 12:53 PM
Share

कल्याण : कल्याण स्टेशनवर ऐन गर्दीच्या वेळी भला मोठा साप निदर्शनास आला. यावेळी स्टेशनवरील प्रवाशांची धावाधाव झालेली पाहायला मिळाली. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास एका सापाने कल्याणच्या रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक 1 वर प्रवाशांची दैना केली.  (Ghonas Snake Found in kalyan Railway Station)

रेल्वे स्टेशनवरील साप पाहून कल्याण रेल्वे पोलिसांनी सर्पमित्र हितेश करंगावकर आणि दत्ता बोंबे यांना सापाला पकडण्यासाठी पाचारण केले. रात्री साडे 9 च्या सुमारास हे दोघे सर्पमित्र स्टेशनला पोहचले.

जवळपास 5 फुटाच्या घोणस जातीच्या विषारी सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बरीच कसरत करावी लागली. अखेर या सापाला पकडले गेले. वन अधिकाऱ्यांच्या मदतीने या सापाला सुखरुप सोडण्यातही आलं.

(Ghonas Snake Found in kalyan Railway Station)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

संजय राठोड नॉट रिचेबलच, चर्चगेटच्या घरातील नोकर म्हणतात…

पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट, लोकहो काळजी घ्या, नाहीतर…!

Cow Milk Rates | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गाईच्या दूध खरेदी दरात वाढ

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.