AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडी हादरलं! तरुणीचं भावासह अपहरण करून सामूहिक बलात्कार

भिवंडीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, भिवंडीत एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

भिवंडी हादरलं! तरुणीचं भावासह अपहरण करून सामूहिक बलात्कार
| Updated on: Feb 22, 2025 | 8:53 PM
Share

भिवंडीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, भिवंडीत एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीचा भाऊ आणि रिक्षा चालक यांना मारहाण करत पीडित तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे.  या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.  घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडीमध्ये एका बावीस वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.पीडित तरुणीचा भाऊ व रिक्षा चालक यांना मारहाण करून पीडित तरुणीवर बलात्कार करण्यात आला. भिवंडीतल्या बागे फिरदोस परिसरातून तरुणीचं भावासह अपहरण करण्यात आलं, त्यानंतर नागाव परिसरातील झाडाझुडपात या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर फातिमा नगर परिसरात देखील एका पिकप बोलेरो गाडीत पीडितेवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आधी तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा तपास शांतीनगर पोलीस करत आहेत. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेनं खळबळ 

या  22 वर्षांच्या पीडित मुलीचं आधी तिच्या भावासह अपहरण करण्यात आलं, तिच्या भावाला मारहाण करण्यात आली, त्यानंतर तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे, एकाला अटक देखील करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...