AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येत्या १४ तारखेला सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी, संपूर्ण राज्याचे लक्ष

शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी आता १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

येत्या १४ तारखेला सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी, संपूर्ण राज्याचे लक्ष
| Updated on: Jul 09, 2025 | 10:37 PM
Share

शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १४ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. दोन नंबर कोर्टात ही सुनावणी होणार आहे. १४ तारखेला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सूचिबद्ध झाल्याने आता दीड वर्षांनंतर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी होणार असल्याने महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या पार्श्वभूमीवर काय निकाल लागतो याची उत्सुकता लागलेली आहे. न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणात ज्याप्रमाणे निर्देश दिले होते. त्याच प्रकारचे निर्देश आपल्या प्रकरणात द्यावेत अशी मागणी उबाठा गटाने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला काय दिले होते आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात निकाल देताना अजितदादा पवार यांना राष्ट्रवादीचे चिन्ह वापरताना त्याची जाहीरात करण्याचे बंधन कोर्टाने घातले होते. अंतिम सुनावणीच्या अधिन तात्पुरते हे चिन्ह वापरण्यास दिले आहे अशी स्पष्ट कबुली अजितदादांना वर्तमान पत्रात करावी लागली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कांग्रेस प्रकरणात सूर्या कांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. त्याच खंडपीठासमोर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेची सुनावणी होणार आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान