LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 15 जुलै

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 15 जुलै

[svt-event title=”सकल नाभिक समाज आरक्षणाची मागणी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंच्या पत्राने नाभिक समाजाच्या आशा पल्लवित” date=”15/07/2020,1:03PM” class=”svt-cd-green” ] सकल नाभिक समाज आरक्षणाची मागणी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंच्या पत्राने नाभिक समाजाच्या आशा पल्लवित [/svt-event]

[svt-event title=”नागपूर शहराच्या मध्यभागी असलेला प्रसिद्ध अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो” date=”15/07/2020,12:56PM” class=”svt-cd-green” ] नागपूर शहराच्या मध्यभागी असलेला प्रसिद्ध अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो, रात्री झालेल्या दमदार पावसाने पाणी पातळीत वाढ, दुरुनच नागरिकांकडून आनंद [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी-चिंचवड शहरात 90 वर्षीय आजीची कोरनावर मात” date=”15/07/2020,12:52PM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवड शहरात 90 वर्षीय आजीची कोरनावर मात, मुक्ताबाई पांचाळ असं आजीचं नाव, मुलाच्या संपर्कात आल्याने संसर्ग, 30 जून रोजी महापालिका वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल, 15 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त, कॉलनीमधील नागरिकांकडून रांगोळी काढून, फुलांची उधळण [/svt-event]

[svt-event title=”अकोल्यात आज 26 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह” date=”15/07/2020,12:45PM” class=”svt-cd-green” ] अकोल्यात आज 26 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, अकोल्यातील रुग्णसंख्या 1936 वर, आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू, तर एकाची आत्महत्या, आतापर्यंत 1593 रुग्ण कोरोनामुक्त, सध्या 245 रुग्ण सक्रिय, शासकीय रुग्णालयाची माहिती [/svt-event]

[svt-event title=”जळगावमध्ये मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा येथील गोरक्ष गंगा नदीला पूर” date=”15/07/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ] जळगावमध्ये मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा येथील गोरक्ष गंगा नदीला पूर, तालुक्यातील सातपुडा पर्वतात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यानं पूर, पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक सुखावला [/svt-event]

[svt-event title=”गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोविड टेस्ट करुन कोकणात पाठवा : नितेश राणे” date=”15/07/2020,12:35PM” class=”svt-cd-green” ] गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची कोविड टेस्ट करुन 48 तासात कोकणात पाठवा, परप्रांतातील नागरिकांना सरकारने स्वखर्चाने पाठवलं, त्याप्रमाणे चाकरमान्यांचीही व्यवस्था करण्याची नितेश राणेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र [/svt-event]

[svt-event title=”विद्यार्थ्यांच्या निकालावर कोरोनाचा दुर्दैवी शिक्का कोणी मारला? आशिष शेलार यांचा कृषीमंत्र्यांना सवाल” date=”15/07/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला” date=”15/07/2020,12:27PM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला, मालवण मसुरे कावावाडी येथे रमाई नदीच्या वाढत्या प्रवाहाने घरासमोरील तुळशी वृंदावनासह तीन मीटर भूभाग नदीत कोसळला [/svt-event]

[svt-event title=”नालासोपाऱ्यात लॉकडाऊनमुळे नोकरीधंदा गेलेल्या हॉटेल मॅनेजरची आत्महत्या” date=”15/07/2020,12:23PM” class=”svt-cd-green” ] नालासोपाऱ्यात लॉकडाऊनमुळे नोकरीधंदा गेलेल्या हॉटेल मॅनेजरची आत्महत्या, रवी जयराम शेट्टी असं 36 वर्षीय हॉटेल मॅनेजरचं नाव, घरातील बाथरुममध्ये कपडे अटकवण्यासाठी लावलेल्या पाईपला लुंगी बांधून गळफास [/svt-event]

[svt-event title=”जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस” date=”15/07/2020,12:16PM” class=”svt-cd-green” ] जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस, पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रस्त्यावर थुंकणाऱ्या 52 जणांवर दंडात्मक कारवाई” date=”15/07/2020,12:12PM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रस्त्यावर थुंकणाऱ्या 52 जणांवर दंडात्मक कारवाई, 7800 रुपये दंड वसूल, चेहऱ्यावर मास्क घालणाऱ्या 21 जणांना 10,500 रुपये दंड वसूल, तर अवैध दारू विक्री करणाऱ्या 06 आरोपीवर गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात, मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित” date=”15/07/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोक मला विचारतात की या काळात व्यवसाय आणि बाजारपेठा बदलत असताना तग कसा धरायचा. हा प्रश्न या #COVID19 च्या काळात आणखी महत्त्वाचा आहे. कौशल्य, कौशल्य विकास हे संबंधित मंत्र आहेत : नरेंद्र मोदी” date=”15/07/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”LIVETV | पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह” date=”15/07/2020,12:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईसह ठाण्यातही अतिवृष्टीचा इशारा, हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर” date=”15/07/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Reliance Virtual AGM Live | ‘रिलायन्स’ची वर्चुअल सभा, मुकेश अंबानी कोणत्या घोषणा करणार?” date=”15/07/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, 26 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात” date=”15/07/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मी भाजपमध्ये जाणार नाही, सचिन पायलट यांची मोठी घोषणा” date=”15/07/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा” date=”15/07/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO: TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 15 July 2020″ date=”15/07/2020,12:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”36 जिल्हे 72 बातम्या | 15 July 2020″ date=”15/07/2020,12:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 15 July 2020″ date=”15/07/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ 300 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे” date=”15/07/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”…म्हणून रेखा यांचा ‘कोरोना’ चाचणी करुन घेण्यास नकार ” date=”15/07/2020,12:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सचिन पायलट यांचे समर्थन भोवले, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचं पक्षातून निलंबन” date=”15/07/2020,12:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चर्चगेटमधील मेकर भवनमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी” date=”15/07/2020,12:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Live updates Important news

Published On - 11:00 am, Wed, 15 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI