Mumbai Metro Car Shed News and Updates | उद्धव ठाकरे माफी मागा, आदित्य ठाकरे राजीनामा द्या, भाजप आक्रमक

| Updated on: Dec 17, 2020 | 7:06 PM

देशभरातील ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये

Mumbai Metro Car Shed News and Updates | उद्धव ठाकरे माफी मागा, आदित्य ठाकरे राजीनामा द्या, भाजप आक्रमक
Follow us on

मुंबई : चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत… देशाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा, मराठा आरक्षण, मुंबई मेट्रो, हक्कभंग प्रस्तावापासून राजधानी दिल्लीच्या वेशीवर चाललेल्या शेतकरी आंदोलनापर्यंत, फक्त राज्यच नव्हे, तर देशभरातील ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी वाचक-प्रेक्षकांपर्यंत देण्यासाठी लाईव्ह अपडेट्स, प्रत्येक बातमी वाचा वेबसाईटवर  (maharashtra breaking news live updates in marathi december 16 2020 coronavirus vaccine)