AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News Live Update : अखेर राणा दाम्पत्याला मुंबईत अटक, चिथावणीखोर वक्तव्याचा आरोप

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : अखेर राणा दाम्पत्याला मुंबईत अटक, चिथावणीखोर वक्तव्याचा आरोप
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9
महेश घोलप
महेश घोलप | Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 24, 2022 | 12:17 AM
Share

मुंबई : आज शनिवार 23 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीपासून मातोश्री बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक ठिय्या मांडून बसले आहेत. त्यांची रात्री तेजस ठाकरे यांच्याकडून जेवण व पाण्यासाठी विचारपूर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राणा दाम्पत्य हनुमान चाळीसाचे वाचन करणार असं म्हणाल्यापासून शिवसैनिक अधिक आक्रमक झाले आहेत.

Follow Us