Maharashtra News Live Update : मोहित कंबोज, रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर दाखल, चर्चेला उधान

| Updated on: Aug 18, 2022 | 2:38 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : मोहित कंबोज, रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर दाखल, चर्चेला उधान
Big breakingImage Credit source: tv9

मुंबई : आज बुधवार 17 ऑगस्ट 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आरएसएस च्या RSS संघराज्य या यूट्यूब चॕनल वरून छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चारित्र्यावर शिंतोडे अत्यंत घाणेरड्या पद्धतीने गलिच्छ शब्दात बदनामी घाणेरड्या विचारांच्या RSS संघराज्य या चॕनल च्या संबंधित लोकांवर तात्काळ गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड अशा नराधमांना सोडणार नाही. गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Aug 2022 10:28 PM (IST)

    नुकतेच कॉग्रेस मधून शिवसेनेत(ठाकरे गटात)आलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा आरोप

    -मूळ शिवसेनेते असतांना खासदार हेमंत पाटील आणि संपर्क प्रमुख आनंदाराव जाधव यांनी अशोक चव्हाण यांना नांदेड मधील शिवसेना विकली

    नुकतेच कॉग्रेस मधून शिवसेनेत(ठाकरे गटात)आलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा आरोप

    उद्धव साहेबांच्या लक्षात आल्यानेच त्यांना संपर्क प्रमुख पदावरून बाजूला केले होते

    आनंदराव जाधव शिंदे गाटात गेले ह्यावर विचारले असता माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा आरोप

  • 17 Aug 2022 09:21 PM (IST)

    विनायक मेटे यांच्या गाडीचा 3 तारखेला पाठलाग केला असा आरोप

    विनायक मेटे यांच्या गाडीचा 3 तारखेला पाठलाग केला असा आरोप केलेल्या गाडी मालकाला आज पुणे ग्रामीण पोलिसांनी बोलावलं होतं चौकशीला

    चौकशीत केली खातरजमा एर्टीगाच्या मालकाला रांजणगाव पोलिसांनी बोलावलं होतं

    माहिती घेऊन रायगड पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे

    आम्ही अजूनही कारवाई केलेली नाही फक्त चौकशीसाठी बोलावलं होतं

    रायगड पोलिसांना काय लिंक लागत असेल तर तपासासाठी माहिती देण्यात आली आहे

    मात्र आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने चाललो होतो आम्ही पाठलाग केला नाही किंवा आम्हाला माहिती नाही अशी माहिती मालकाने दिली आहे

    पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची माहिती

  • 17 Aug 2022 08:52 PM (IST)

    दहीहांडीपुर्वी मुख्यमंत्री महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

    ब्रेक - दहीहांडीपुर्वी मुख्यमंत्री महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत….

    - प्रो कबड्डीच्या धर्तीवर दहीहांडीलाही खेळाचा दर्जा मिळावा यासाठी ऊद्या विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महत्वाची घोषणा करणेयाची शक्यता…

    - दहीहांडीला साहसी खेळाचा दर्जा देत त्याला पिरोत्साहन देण्यासाठी एक आराखडा तयार केला जाणार…

  • 17 Aug 2022 08:37 PM (IST)

    प्रत्येक खेळात निष्ठा महत्वाची

    प्रत्येक खेळात निष्ठा महत्वाची

    ठाण्यात महा दहीहंडी मध्ये निष्ठेचा थर असेली हंडी पाहायला मिळणार आहे

    आता जो बाजार सुरु आहे त्यामध्ये देखील निष्ठा महत्वाची आणि निष्ठेचा विजयी नक्कीच होईल सेने खासदार राजन विचारे यांचा शिंदे गटाला टोला

  • 17 Aug 2022 08:35 PM (IST)

    शिवरायांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या नराधमांवर तात्काळ कठोर कारवाई करावी... - संभाजी ब्रिगेड

    जिजाऊ - शिवरायांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या नराधमांवर तात्काळ कठोर कारवाई करावी... - संभाजी ब्रिगेड

    आरएसएस च्या RSS संघराज्य या यूट्यूब चॕनल वरून छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चारित्र्यावर शिंतोडे अत्यंत घाणेरड्या पद्धतीने गलिच्छ शब्दात बदनामी घाणेरड्या विचारांच्या RSS संघराज्य या चॕनल च्या संबंधित लोकांवर तात्काळ गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड अशा नराधमांना सोडणार नाही. गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. महाराष्ट्रात जेम्स लेन यांने जेवढी बदनामी केली त्याच्यापेक्षा भयानक आरएसएसच्या या 'RSS संघराज्य' युट्युब वरील चैनल ने केली आहे, ही आमच्या राष्ट्रपुरुषाची, कुलदैवताची बदनामी आहे, बदनामी खपवून घेतली जाणार नाही.

    सरकारने या विरोधात गंभीर पाऊल उचलावेत अन्यथा सगळे शिवप्रेमी RSS च्या कार्यालयाकडे वळतील हे लक्षात घ्यावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी गंभीर दखल घ्यावी अन्यथा भांडारकर होईल...

Published On - Aug 17,2022 8:33 PM

Follow us
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.