
सध्या गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्याची धामधूम सगळीकडे दिसतेय. तसंच राजकीय घडामोडींनीही वेग घेतलाय. अश्यात आता भेटीगाठी वाढल्या आहेत. अशोक चव्हाण त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसंच मनसे भाजप युती होणार असल्याचीही चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळे महत्वाचे अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीवर वाचायला मिळतील…