Maharashtra News Live Update: अमित शाह मुंबईत दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

राज्यातील राजकीय, सामाजिक आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय काय घडत आहे आणि घडणार आहे त्या घटनाघडामोडींचे अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीवर वाचायला मिळणार आहेत.

Maharashtra News Live Update: अमित शाह मुंबईत दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 7:41 AM

सध्या राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू असून अनेक विविध कार्यक्रमांचीही रेलचेल चालू आहे. तर दुसरीकडे मात्र भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री मुंबई दौऱ्यावर आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याच्या चर्चेला उधान आले असून त्यासाठी आता परवानगी कोणाला मिळणार याकडे शिवसैनिकांसह राज्याचेही लक्ष लागून राहिले आहे. अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले असल्याने आता पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिका निवडणुकांबद्दल भाजप, शिंदे गटाची काय चर्चा होणार याकडेही मुंबईकरांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय काय घडत आहे आणि घडणार आहे त्या घटनाघडामोडींचे अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीवर वाचायला मिळणार आहेत.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.