AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचा दोन जागांवर विजय, महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास 2014 च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. 2.00 वाजेपर्यंत काँग्रेसची महाराष्ट्रात केवळ एका जागेवर आघाडी होती. तर राष्ट्रवादी 4 आणि एमआयएमने एका जागेवर आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला दुसऱ्या क्रमांकाचीही मते […]

राष्ट्रवादीचा दोन जागांवर विजय, महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी
bjp flag
| Edited By: | Updated on: May 23, 2019 | 2:20 PM
Share

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास 2014 च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. 2.00 वाजेपर्यंत काँग्रेसची महाराष्ट्रात केवळ एका जागेवर आघाडी होती. तर राष्ट्रवादी 4 आणि एमआयएमने एका जागेवर आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला दुसऱ्या क्रमांकाचीही मते मिळालेली नाहीत.

महाराष्ट्रातील आघाडीवर असणारे उमेदवार

  1. पुणे – गिरीश बापट (भाजप)
  2. नगर – सुजय विखे (भाजप)
  3. बीड – डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
  4. सातारा – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
  5. नागपूर – नितीन गडकरी (भाजप)
  6. लातूर – सुधाकर शृंगारे (भाजप)
  7. सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
  8. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
  9. जालना – रावसाहेब दानवे (भाजप)
  10. औरंगाबाद – इम्तियाज जलील (एमआयएम)
  11. रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी) विजयी
  12. माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
  13. सांगली – संजय काका पाटील (भाजप)
  14. रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत (शिवसेना)
  15. कोल्हापूर – संजय मंडलिक (शिवसेना)
  16. धुळे – सुभाष भामरे (भाजप)
  17. नाशिक – हेमंत गोडसे (शिवसेना)
  18. शिर्डी – सदाशिव लोखंडे (शिवसेना)
  19. मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (शिवसेना)
  20. मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे (शिवसेना)
  21. मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन (भाजप)
  22. मुंबई पूर्व उत्तर – मनोज कोटक (भाजप)
  23. मुंबई उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर (शिवसेना)
  24. मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी (भाजप)
  25. ठाणे – राजन विचारे (शिवसेना)
  26. कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना)
  27. भिवंडी – कपिल पाटील (भाजप)
  28. पालघर – राजेंद्र गावित (शिवसेना)
  29. नंदुरबार – हिना गावित (भाजप)
  30. नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
  31. जळगाव – उन्मेश पाटील (भाजप)
  32. उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
  33. शिरूर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
  34. मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना)
  35. बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) विजयी
  36. दिंडोरी – भारती पवार (भाजप)
  37. हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना)
  38. वर्धा – रामदास तडस (भाजप)
  39. रामटेक – कृपाल तुमाने (शिवसेना)
  40. भंडारा गोंदिया – सुनील मेंढे (भाजप)
  41. गडचिरोली चिमूर – अशोक नेते (भाजप)
  42. चंद्रपूर – बाळू धानोरकर (काँग्रेस)
  43. यवतमाळ वाशीम – भावना गवळी (शिवसेना)
  44. परभणी – संजय जाधव (भाजप)
  45. बुलडाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना)
  46. अकोला – संजय धोत्रे (भाजप)
  47. अमरावती – आनंदराव आडसूळ (शिवसेना)
  48. हिंगोली – हेमंत पाटील (शिवसेना)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.